सिडक¨ निर्मित निकृ दर्जाच्या घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून, जर या बाबत य¨ग्य निर्णय न झाल्यास आपण प¨षणाला बसू, असे प्रतिपादन आ. संदीप नाईक यांनी नुकतेच क¨परखैरणे येथे क¢ले. प्रभाग क्रमांक 35 मध्ये रविवारी आ. नाईक यांच्या हस्ते विविध नागरी कामांचा शुभारंभ झाला. यावेळी सिडक¨ वसाहतींमध्ये राहणाÚया नागरिकांनी म¨डकळीस इमारती संदर्भातील निवेदने त्यांना दिली. त्यावेळी नागरिकांना दिलासा देताना ते ब¨लत ह¨ते. स्थानिक नगरसेविका शुभांगी सकपाळ, माजी नगरसेवक देविदास हांडे- पाटील, समाजसेवक सर्जेराव सकपाळ, वॉर्ड अध्यक्ष शशिकांत भंडारे, महिला वॉर्ड अध्यक्षा उज्वला यादव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील सर्व स¨सायट्याांचे पदाधिकारी आणि नागरिक म¨ठ्याा संख्येने उपस्थित ह¨ते.
प्रभाग क्रमांक 35 मधील क¨परखैरणे सेक्टर 22 आणि 23 मध्ये आमदार आणि नगरसेवक निधीचा वापर करून पदपथांची दुरुस्ती आणि महापालिक¢च्या माध्यमातून मलनिःस्सारण वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे.

परिसरातील यश¨धन, तपस्या, लक्ष्मी, स©जन्य, गणेश पंचम, आकाशगंगा, ओमकार, नुपूर, श्रीकृष्ण या स¨सायटयांमध्येही कामे करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका सकपाळ यांनी दिली. रविवारी यश¨धन आणि इतर स¨सायटयांमध्ये आ. नाईक यांच्या हस्ते या नागरी कामांचा शुभारंभ झाला. सिडक¨च्या म¨डकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणी संदर्भात आपण पाठपुरावा करीत आहे. पालकमंत्री नामदार गणेश नाईक यांचा शासनस्तरावर नियमित पाठपुरावा सुरु आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास आपण निदर्शने करू वेळ पडल्यास उप¨षणालाही बसू असे आ. नाईक यांनी यावेळी नमूद क¢ले.