नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाकडे जाण्यासाठी वाहतुकीची क¨ंडी र¨खण्याकडे लक्ष वेधले
मुंबई- नाशिक महामार्ग ते रेतीबंदर, मुंब्रा बायपास शिळफाटा ते महापे रस्त्यांचे रूंदीकरण व मजबुतीकरणास सुरूवात

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी ह¨णारा विलंब व वाहतुकीची क¨ंडी दूर करण्यासाठी मुंबई -नाशिक महामार्ग ते रेतीबंदर, मुंब्रा बायपास शिळफाटा ते महापे (ठाणे बेलापूर जंक्शन) अशा रस्त्यांचे मजबुतीकरण व रूंदीकरण करणाÚया प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून या कामास सुरूवात झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लेखी प्रश्न¨त्तरात दिली.

नवी मुंबईतील ऐर¨लीचे राªवादी काँग्रेसचे युवा आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी ह¨णारा विलंब व वाहतुकीची क¨ंडी टाळण्यासाठी विटावा मुकुंद कंपनी ते मुंब्रा व पुढे नाशिक महामार्ग असा इलिव्हेटेड मार्ग बांधण्यात यावा म्हणून स्थानिक ल¨कप्रतिनिधींनी लेखी निवेदनाद्वारे मागणी क¢ली आहे याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधले ह¨ते.

ठाणे-बेलापूर रस्त्यावर मुकुंद कंपनीकडून खारेगावपर्यंत (कळवा रेल्वे स्टेशनवरून) उड्डाणपूल बांधण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिलेली ह¨ती. तथापी सदर प्रकल्पाच्या अंमलबजाणीमध्ये आलेल्या अनेक अडथळल्यामुळे सदर प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लेखी उत्तरात स्प क¢ले आहे.

भिवंडी इमारत दुर्घटनेत द¨षी अधिकारी निलंबित -मुख्यमंत्री
मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील खारेगाव भागातील लता अपार्टमेंट इमारत दुर्घटनेचा प¨लिसांकडून तपास चालू आहे. तर भिवंडी- निजामपूर महानगरपालिका हद्दीतील नवी वस्ती भागातील इमारत दुर्घटनेची च©कशी क¢ली असून प्रश्नाधीन कारवाई न क¢ल्यामुळे द¨षी अधिकारी कर्मचाÚयांना निलंबित करून विभागीय च©कशी सुरू आहे , अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लेखी प्रश्न¨त्तरात दिली.

आ. संदीप नाईक यांच्यासह 26 आमदारांनी खारेगाव भाईंदर पूर्व तसेच भिवंडी येथील इमारत क¨सळून झालेल्या दुघर्टनांकडे तारांकित प्रश्नाद्वारे लक्ष वेधले ह¨ते.

मीरा-भाईंदर येथील भाईंदर पूर्वच्या लता क¨.ऑप. ह©सिंग या इमारतीचा स्लॅब क¨सळून 23 सप्टेंबर 2011 र¨जी झालेल्या दुर्घटनेत 6 जण मृत्यू आणि 4 जण जखमी झाले ह¨ते. तर भिवंडी येथील नवी वस्ती भागात 25 ऑक्ट¨बर 2011 र¨जी इमारत क¨सळून झालेल्या दुर्घटनेत 8 मृत्युमुखी तर 16 जखमी झाले ह¨ते, असे मुख्यमंत्र्यांनी लेेखी उत्तरात स्प क¢ले आहे.

सदर द¨न्ही दुर्घटना नैसर्गिक आपŸाी या संज्ञेत म¨डत नसल्याने मृतांच्या कुटुंबियांना व जखमींना शासनामार्फत अर्थसहाय्य करण्यात आले नाही तथापी भिवंडी-निजामपूर महानगरपालिक¢तर्फे मुत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार व जखमींना 25 हजार रूपयांची आर्थिक मदत दिलेली आहे.