शहरातील मुलींचे घटते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी निश्चितच व्यापक प्रयत्न क¢ले जातील, तसेच प्रसंगी त्याकरिता óी श््रूण हत्या करणाÚयांविर¨धात कठ¨र कारवाई क¢ली जाईल, असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी आज वाशी येथे क¢ले. प्रभाग क्रमांक 49 च्या नगरसेविका शिल्पा प्रकाश म¨रे यांनी आपल्या प्रभागात आय¨जित क¢लेल्या ‘लेक लाडकी’ अभियानाच्या उदघाटनाप्रसंगी ते ब¨लत ह¨ते. वाशी सेक्टर 14 येथील, महात्मा गांधी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेवाड भवन सभागृहात हा कार्यक्रम आय¨जित करण्यात आला ह¨ता.

खासदार डॉ. संजीव नाईक, स्थायी समिती सभापती रमेश शिंदे, आर¨ग्य समिती सभापती राजू शिंदे, नगरसेवक प्रभाकर भ¨ईर, नगरसेविका सुनंदा राऊत,

एपीएमसी संचालक जयेश व्ह¨रा, समाजसेवक शशिकांत राऊत, उद्य¨गपती निलेश गाला आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित ह¨ते.

खासदार सुप्रियाताई सुळे यांनी óी श््रूण हत्या र¨खण्यासाठी राज्यभर सुरु क¢लेल्या ‘लेक वाचवा’ अभियानाअंतर्गत नगरसेविका शिल्पा म¨रे यांनी आपल्या प्रभागात हा उपक्रम राबविला आहे. नगरसेविका म¨रे यांनी आपल्या ‘लेक लाडकी अभियाना’च्या माध्यमातून नवी मुंबईतील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न क¢ला आहे. या उपक्रमाअंतर्गत आज मुलगी असणाÚया 277 पालकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार कण्यात आला. तसेच या निमिŸााने एक पदयात्राही काढण्यात आली. नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा वृषाली मगदूम यांनी ‘तिला वाचवा भविष्य घडवा’ या विषयावर व्याख्यान देऊ न ‘आजची परिस्थिती’ याबद्दल मार्गदर्शन क¢ले. तर आज अशा प्रकारचेच कार्यक्रम राबविण्यात आल्याचे नगरसेविका म¨रे यांनी सांगितले.

‘राज्यातील मुलींचे घटते प्रमाण’ ही एक गंभीर समस्या असून हे थांबविण्यासाठी व्यापक जनजागृती ह¨णे गरजेचे आहे. नगरसेविका शिल्पा म¨रे यांनी आपल्या प्रभागात सुरु क¢लेला उपक्रम क©तुकास्पद असून संपूर्ण मतदार संघ आणि नवी मुंबईत अशा प्रकारचा उपक्रम राबवून नैसर्गिक पद्धतीने óी-पुरुष प्रमाणाचा समत¨ल राखण्यासाठी प्रयत्न क¢ले जातील, असा विेशास आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त क¢ला.