स्त्री भ्रूण हत्या करणाध्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

शहरातील मुलींचे घटते प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी निश्चितच व्यापक प्रयत्न क¢ले जातील, तसेच प्रसंगी त्याकरिता óी श््रूण हत्या करणाÚयांविर¨धात कठ¨र कारवाई क¢ली जाईल, असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी आज वाशी येथे क¢ले. प्रभाग क्रमांक 49 च्या नगरसेविका शिल्पा प्रकाश म¨रे यांनी आपल्या प्रभागात आय¨जित क¢लेल्या ‘लेक लाडकी’ अभियानाच्या उदघाटनाप्रसंगी ते ब¨लत ह¨ते. वाशी सेक्टर 14 येथील, महात्मा गांधी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या मेवाड भवन सभागृहात हा कार्यक्रम आय¨जित करण्यात आला ह¨ता.

खासदार डॉ. संजीव नाईक, स्थायी समिती सभापती रमेश शिंदे, आर¨ग्य समिती सभापती राजू शिंदे, नगरसेवक प्रभाकर भ¨ईर, नगरसेविका सुनंदा राऊत,
घणसोलीची अंधाराच्या विळख्यातून सुटका

आ. संदीप नाईक यांच्या प्रयत्नामुळे विद्युत वाहिन्या ज¨डण्याचे काम सुरू

‘साहेब, बारा तासांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ’, ‘शाळा भरते मात्र अंधारात’, ‘लाईट नाही म्हणून पाणी नाही’, अशा तक्रारी गेल्या सहा महिन्यांपासून ग¨ठीवली, रबाळे, तळवली आणि घणस¨लीतील रहिवासी करीत ह¨ते. आमदार संदीप नाईक यांनी या तक्रारींची दखल घेत महावितरण कंपनीकडे क¢लेल्या पाठपुराव्यामुळे या भागांमध्ये 33 लाख रुपये खर्चून महावितरण कंपनीने लिंक लाईन विद्युत वाहिन्या ज¨डणीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अंधाराच्या विळख्यापासून घणस¨लीकरांची मुक्तता ह¨णार असून त्यांना च¨वीस तास वीज उपलब्ध ह¨णार आहे. विद्युत वाहिन्या ज¨डणीच्या कामाचा शुभारंभ आ.संदीप नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला.

बोनकोडे परिसराच्या आधुनिक विकासाचे माॅडेल

नवी मुंबईचा अविभाज्य घटक असणाÚया प्रभाग क्र.36,37 व 38 या मध्यवर्ती भागाचा मागील काही वर्षात
झपाटयाने विकास झाला आहे. मात्र, भविष्यकालीन उद्दि ड¨ळ्यासम¨र ठेवून या प्रभागाचा निय¨जित विकास झालेला
नाही. आगामी तीन महिन्यात या प्रभागांचे ‘आधुनिक विकासाचे मॉडेल’तयार करून नवी मुंबईला आदर्श ठरेल, अशा
पध्दतीने विकास करू, असा मन¨दय ऐर¨ली विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.संदीप नाईक यांनी व्यक्त क¢ला.
‘आमदार आपल्या अंगणात’ या अभिनव उपक्रमांतर्गत आ.नाईकयांनीनवीमुंबईमहानगरपालिक¢च्याप्रभाग
श्रमिकनगरचा कयापालट करण्यासाठी प्रयत्नशील - आ. संदीप नाईक
पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ

नवी मुंबई महानगरपालिक¢च्या प्रभाग क्र. 23 श्रमिकनगर येथे आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ आज युवा आ.संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्रमिक नगरचा कायापालट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आ.नाईक यांनी दिली.
आजच्या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक प्रभाकर कांबळे, महानगरपालिक¢च्या उपकर खात्याचे उपायुक्त जे.क¢., प्रभाग अधिकारी संजय तायडे, कनिष्ठ अभियंता सुतार, स्वच्छता खात्याचे अधिकारी इंगळे,
विधानसभेत विषय मांडल्याबद्दल आ. संदीप नाईक यांचे अभिनंदन

अनधिकृत बांधकामांच्या यादीतून प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांना वगळावे अशी मागणी महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यांनी आजच्या बैठकीत केली. आ. संदीप नाईक यांनी यासंबंधी विधीमंडळाच्या अधिवेशनात आवाज उठवल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही करण्यात आले. पालिका आणि सिडकोही यासंबंधी प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका आयुक्त भास्कर वानखेडे यांनी दिली.


शालेय पोषण आहार पुरविणाÚया महिला बचत गटांबाबत

शासनाची भूमिका कायघ् आ. संदीप नाईक यांची विचारणा

राज्यातील लाखो विद्याथ्र्यांना महिला बचत गटांद्वारे शालेय पोषण आहार पुरविला जात आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार जे बचत गट 50 लाख रूपये अग्रीम रक्कम, 1500चैरस फुटाचे स्वयंपाकगृह आणि तेवढेच गोडावून देऊ शकतील अशाच महिला बचत गटांना यावर्षी शालेय पोषण आहारासाठी खिचडी शिजविण्याचे काम देण्यात येईल याबाबत शासनाने परिपत्रक काढले असून त्यामधील जाचक अटी शिथील करण्याबाबत शासनाची भूमिका कायघ् याबाबत खुलासा करावा अशी मागणी ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे आज केली.......


विधानसभेत आमदार संदीप नाईक यांची औचित्याच्या मुद्याव्दारे जोरदार मागणी.

गावठाण विकासासाठी चार एफएसआय द्या

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या तीव्र भावना विचारात घेऊन त्यांची विस्तारीत घरे नियमित करण्याबाबत तसेच गावठाणाच्या विकासासाठी चार एफएसआय मंजूर करण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आ. संदीप नाईक यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे आज विधानसभेत केली.

मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासाठी शासनाने नवी मुंबईची निर्मिती केली. 1962-63 मध्ये त्यासाठी सिडको प्राधिकरणाने परिसरातील ग्रामस्थांच्या जमिनी संपादित केल्या. याकडे आ. संदीप नाईक यांनी लक्ष वेधले. ते म्हण
ाले.......


शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक मार्गाचे काम आॅक्टोबर 2012 मध्ये सुरु होणार - मुख्यमंत्री

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने, जागतिक स्तरावरील अनुभव व क्षमता असलेल्या सल्लागारांच्या नियुक्तीसाठी निविदा मागविल्या असून सदर प्रकल्पाचे काम आॅक्टोबर 2012 पासून सुरू होणे अपेक्षित आहे,अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत लेखी तारांकित प्रश्नोŸारात दिली.

ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी मुंबई-नवी मुंबई यांना जोडणाÚया 22 कि.मी. लांबीच्या शिवडी ते न्हावा शेवा ट्रान्स हार्बर मार्गाच्या बांधकामाबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता.
हा मार्ग बांधण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात कधी होणार व किती कालावधीत काम पूर्ण होणार, निर्णय झ्ााला नसल्यास विलंबाची कारणे काय, याकडे मुख्यमंत्र्यांचे आ. संदीप नाईक यांनी खुलासा मागविला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील उŸार दिले.
चांगले शिक्षण घेऊन नवी मुंबईचे नाव जगभर पोहोचव - आ. नाईक.

शाळा हीच जीवन घडण्याची पहिली पायरी असते. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार देऊन त्यांचे आयुष्य घडविण्याचे काम पालकांबरोबर नवी मुंबईच्या महापालिका शाळांमधील शिक्षकांकडून होत आहे. चांगले शिक्षण घेऊन विद्याथ्र्यांनी नवी मुंबईचे नाव जगभर पोहोचवावे,असे प्रतिपादन ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी आज राबाडा येथे केले.

आ. संदीप नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमिŸााने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राबाडा गाव शाखेच्यावतीने पालिका शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम तसेच गरीब,गरजू शालेय विद्याथ्र्यांना मोफत वह्या व खाऊचे वाटप, 10 वी , 12वीच्या गुणवंत विद्याथ्र्यांचा गुणगौरव आदी लोकोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार नाईक बोलत होते.



प्रभाग क्र. 20 मधील पेव्हरब्लाॅक कामाचा शुभारंभ.

नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्र. 20 मध्ये स्थानिक नगरसेवक तथा महापालिकेच्या ’ई‘ प्रभाग समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांच्या प्रयत्नाने उभारण्यात येणाÚया पदपथावरील पेव्हरब्लाॅक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आ. संदीप नाईक यांच्या शुभहस्ते आज करण्यात आला.

मागील 7 ते 8 वर्षापूर्वी प्रभाग क्र. 20 गोठीवली गावातील शंकर मंदिर परिसरात पदपथ उभारणी तसेच रस्त्यावर लाद्या बसविण्यात आल्या होत्या. सध्या याठिकाणी पावसामुळे काही लाद्या जीर्ण झ्ााल्यामुळे त्या उफाळून आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना खड्ड्याचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्याकडे याठिकाणी नवीन पेव्हरब्लाॅक बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटील यांनी पालिकेकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान आज ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे
.......

थॅलेसिमिया डे-केअर सेंटरचे उद्घाटन.

हायटेक सिटी स्कॅन,एमआरआय उपकरणे
लवकरच वाशीच्या प्रथम संदर्भ रूग्णालयात

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रूग्णालयाला ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आ. संदीप नाईक यांनी भेट देऊन आज येथील आरोग्यविषयक सोयीसुविधांचा आढावा घेतला. डायलिसिस मशीनची संख्या वाढविणे, सिटी स्कॅन मशीन तसेच एमआरआय आदी उपकरणे महापौर व आयुक्तांशी चर्चा करून लवकरच रूग्णालयाच्या सेवेत दाखल करण्यात येतील,अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. थॅलेसिमिया डे केअर युनिटचे उद्घाटन आ.नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.



पर्यावरणविशयी नवी मुंबईकर जागृत ही आनंदाची बाब आमदार संदिप नाईक याचे प्रतिपादन.
ग्रीन होप संस्थेने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेला नवी मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. नवी मुंबईतील सर्व घटक एकत्रित आल्यस शहराचा सर्व समावेशक असा कायापालट होईल.

पर्यावरणाविषयी नागरिकांमध्ये असणारी जागृकता आणि उत्साह हे निश्चितच आनंदाची बाब आहे, असे प्रतिपादन ग्रीन होप संस्थेचे अध्यक्ष आ. संदीप नाईक आज ऐरोली येथे केले.

रेल्वे प्रवासी संघटना, नवी मुंबई आणि ऐरोली पत्रकार सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात ग्रीन मिशन 2011‘ मोहिमेंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले.


सिडकोच्या सदनिकांची व्रिकी कायदेषीर करण्याबाबत कार्यवाही करावी ना. गणेष नाईक.

हजारो नागरिकांना मिळणार दिलासा

नवी मुंबईतील सिडकोची घरे ज्या नागरिकांनी सिडकोकडून विकत घेतली आहेत, परंतु कालातरांने ती दुसÚया व्यक्तीस परस्पर विकली आहेत अशा घरांचा व्यवहार कायदेशीर करण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे अशा घरांमधून राहणाÚया हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. खासदार डॉ. संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांनी अशा घरांचा व्यवहार कायदेशीर करण्याची मागणी केली होती.

 

2015 पर्यंत नवी मुंबई ‘ग्रीन सीटी’ करु आ. संदिप नाईक यांची ग्वाही.

ग्रीन होप संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षरोपणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. येत्या वर्षभरात 1 लाख झ्ााडे लावण्याबरोबरच सन 2015 पर्यंत संपूर्ण नवी मुंबई ;हरितद्ध ग्रीन सीटी करण्यात येईल, अशी ग्वाही ग्रीन होपचे अध्यक्ष आ.संदीप नाईक यांनी ऐरोली येथे दिली.

ग्रीन होप संस्थेच्यावतीने आज ऐरोली सेक्टर 10 परिसरात वृक्षरोपण तसेच मोफत वृक्षरोपे वाटपाच्या विभागवार पहिल्या टप्प्याच्या शुभारंभ आ. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आ. नाईक यांच्या हस्ते प्रथमतरू गुलमोहर, अशोक जातीच्या रोपट्याचे रोपण करण्यात आले. त्यानंतर स्थानिक नगरसेवक, नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समितीच्या पर्यावरण आणि वनीकरण समितीचे सदस्य, ज्येष्ठ नागरिकांनीही वृक्षरोपण केले.
शहरातील सागरी किनारपट्टीची वाहतूक आणि पर्यटनाच्या दृश्टीने विकास करु आ. संदिप नाईक यांची माहिती.

नवी मुंबई शहराला अथांग असा सागरी किनाÚयाचे वरदान लाभले आहे. भविष्यात जलवाहतूक सेवा नवी मुंबईतून सुरू करण्यात येणार असून त्या अनुषंगाने शहरातील खाडी किनारी भागात जेटी उभारण्यात येणार असल्याची माहिती ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांनी दिली. जेटीची उभारणी झ्ााल्यास शहरातील तलावांचे सौंदर्य अबाधित राहण्यास मदत होईल, असा विश्वासही आ. नाईक यांनी व्यक्त केला.

ग्रीन होप संस्थेच्यावतीने ऐरोली येथे मोफत वृक्षरोपे वाटप कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधता आ. नाईक यांना ही माहिती दिली.

ग्रीन होपच्या कार्यक्रमानंतर आ. नाईक यांनी ऐरोली सेक्टर 10 परिसरातील खाडी किनारी अर्धवट उभारण्यात आलेल्या जेटीची पाहणी केली.
नवी मुंबईला ग्रीन सिटीचा नावलैकिक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु ना. गणेश नाईक.

पर्यावरणाचा समतोल राखू, शुद्ध हवा पाणी चाखू‘
’वृक्ष ज्याच्या दारी, ऑक्सिजन त्याच्या घरी‘ ’जिथे नवी मुंबई, तिथे पर्यावरण स्नेही‘


असा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईत ’ग्रीन होप‘ या सामाजिक संस्थेच्यावतीने घणसोली आणि सीबीडी परिसरात ’ग्रीन मिशन-2011‘ मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नवी मुंबई शहरात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वर्षभरात 1 लाख वृक्षांची लागवड करून मेट्रो सिटी असलेल्या नवी मुंबईला ’ग्रीन सिटी‘चा नावलौकिक मिळवून देण्यासाठी भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे प्रयत्न करू, अशी ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दिली.
पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ग्रीन होप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आ. संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली येथील घरोंदा मैदान सेक्टर 9 आणि सीबीडी-बेलापूर सेक्टर 15 मधील जागिंग ट्रकलगत वृक्षारोपण करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या हस्ते ’ग्रीन मिशन-2011‘ चा शुभारंभ झ्ााला. यावेळी खा. डॉ. संजीव नाईक, नवी मुंबईचे महापौर सागर नाईक, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती रमेश शिंदे, नवी मुंबईतील नगरसेवक,नगरसेविका विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी, विविध धर्मीय, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोफत दाखले बाटप उपक्रम यापुढे प्रत्येक तालुका आणि ग्रामपातळीवर राबविणार-जिल्हाधिकारी आबासाहेब जÚहाड नवी मुंबई षिक्षण संकुलाच्या मोफत दाखले वाटप षिबिराचा 9 हजार नागरिकांना लाभ.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून आयोजित होत असलेल्या मोफत शासकीय दाखले वाटप उपक्रमाची दखल शासनाने घेतली असून यापुढे हा उपक्रम ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि ग्रामपातळीवर रविण्यात येईल,अशी घोषणा जिल्हाधिकारी आबासाहेब जÚहाड यांनी आज केली.

नवी मुंबई शिक्षण संकुल आणि तहसिलदार कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळच्या तेरणा विद्यालयात आज एकदिवसीय मोफत शासकीय दाखले वाटप शिबीर रविण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हाधिकारी जÚहाड यांनी या लोकहिताच्या उपक्रमाचे कौतुक करुन त्याला जनतेचा मिळत असलेला रघोस प्रतिसाद पाहून समाधान व्यक्त केले. आजच्या शिबिराचा सुमारे 9 हजार नागरिकांनी ला घेतला. पुढील वर्षापासून हा उपक्रम नवी मुंबईतील 9 नोडमध्ये सुरु करण्याचा मानस यावेळी पालकमंत्री ना.गणेश नाईक यांनी व्यक्त केला. आजचे शिबीर नवी मुंबई शिक्षण संकुलाचे....
पालकमंत्राी नामदार गणेष नाईक यांच्या प्रयत्नांना यष सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींना 2.5 एफएसआय जाहीर.

ठाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अपारंपारिक उर्जा खात्याचे मंत्री नामदार गणेश नाईक यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या आणि आता धोकादायक बनलेल्या इमारतींना अडीच एफएसआय देण्याची घोषणा सरकारच्या वतीने नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या एका लक्षवेधी सुचनेवर उŸार देताना राज्यमंत्री जाधव यांनी आज हि माहिती दिली. या निर्णयामुळे या इमारतींमधून जीव मुठीत घेऊन राहणाÚया हजारो रहिवाशांना दिलासा मिळणार असून या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्गही खुला झ्ााला आहे.

सिडकोच्या या धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी आणि विकासासाठी नामदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सातत्याने आणि वेळोवेळी पाठपुरावा केला त्यामुळेच या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी 2.5एफएसआय देण्याचा निर्णय घेतल्याचे राज्यमंत्राधवी........
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अल्पसंख्यांकंासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत.
आमदार संदीप नाईक यांची विधानसभेत मागणी
मुंबई/प्रतिनिधी
राज्यातील अल्पसंख्यांकांचा विकास व्हावा यासाठी सरकारकडून अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत त्यांची त्यांना योग्यपणे माहिती मिळत नसल्याने त्या योजनांचा त्यांना फायदा मिळत नाही. यासाठी सरकारने राज्यातील अल्पसंख्यांकांसाठी सर्व स्थानिक संस्थांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करावेत, अशी आग्रही मागणी आमदार संदीप नाईक यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली
.
राज्यातील अल्पसंख्यांकांसाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबविते. याचाच एक भाग म्हणून सरकारने त्यांच्या विकासास
आमदार संदीप नाईक यांची विधानसभेत मागणी

नवी मुंबईत 1961-62 सालच्या दरम्यान उद्योगधंदे उभे करण्यासाठी एमआयडीसीने ठाणे-बेलापूर पट्ट्यातील शेतकÚयांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या. परंतु या प्रकल्पग्रस्तांचे अद्यापपर्यंत एमआयडीसीने योग्य प्रकारे पुनर्वसन केलेले नाही. त्यामुळे सरकारने येथील एमआयडीसीच्या प्रकल्पग्रस्त शेतकÚयांच्या पुनर्वसनासाठी नवीन पुनर्वसन धोरण तात्काळ लागू करावे व 15 टक्के भूखंडाचे वाटप त्यांना करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आ. संदीप नाईक यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली व येथील प्रकल्पग्रस्त शेतकÚयांवर झ्ाालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
आपल्या परिसरात सरकार उद्योगधंदे उभे करत असल्यामुळे शेतकÚयांनी उदाŸा भावनेने याठिकाणच्या जमिनी एमआयडीसीला दिल्या परंतु दुदःवाने आजतागायतया शेतकÚयांचे एमआयडीसीकडून योग्यपणे पुनर्वसन करण्यात आले नाही, ही वस्तूस्थिती
आहे.

शेतकÚयांच्या शेकडो एकर जमिनी संपादित केल्या असल्या तरी त्या मोबदल्यात मात्र त्यांना केवळ 100 चौ. मी. भूखंडाचे वाटप ते देखील बाजारभावाच्या 50 टक्के दर आकारून करण्याचे धोरण एमआयडीसीने आखले. त्यामुळे येथील शेतकÚयांनी एमआयडीसीचे हे भूखंड स्वीकारले नाहीत.

सिडकोच्या मोडकळीस आलेल्या घरांना मिळणार २.५ एफएसआयणी
मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबईतील सिडकोने बांधलेल्या आणि आता मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुर्नबांधणीसाठी २.५ एफएसआय देण्याचे आदेश माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज दिले आहेत.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे अपारंपारिक ऊर्जा खात्याचे मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. खा.डॉ. संजीव नाईक, आ. संदीप नाईक, ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर नाईक, महापौर सागर नाईक या पत्रकार परिषदेला उपस्थित होत.......
नवी मुंबईतील २९ गावातील कांदळवन क्षेत्रात पारंपरिक मासेमारीस प्रतिबंध घातलेला नाही आमदार संदीप नाईक यांच्या तारांकित प्रश्नावर वनमंत्री पतंगराव कदम यांची माहिती
मुंबई/प्रतिनिधी
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाची मालकी असलेली कांदळवन क्षेत्रे ही ‘संरक्षित वनेङ्क म्हणून जाहीर करण्यात आलेली आहेत. मात्र या ठिकाणी नवी मुंबईतील पूर्वीपासून पारंपरिक मासेमारी करणाèया आगरी-कोळी समाजाला मासेमारीस प्रतिबंध घालण्यात आलेला नाही, अशी माहिती वनमंत्री पतंगराव कदम यांनी आमदार संदीप नाईक यांच्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
नवी मुंबईतील २९ गावातील खाजण क्षेत्र १ वनसंरक्षक क्षेत्र म्हणून ठरविल्याने कोळी व आगरी बांधवांना मासेमारी करण्यास प्रतिबंध केला आहे काय? या विषयी विचारणा करण्यासाठी आमदार संदीप नाईक यांनी विधानसभेत आज तारांकित प्रश्न उपस्थित केला होता........
नवी मुंबईतील सिडकोच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार

विधानसभेत आमदार संदीप नाईक यांची सिडकोच्या धोकादायक इमारतींसाठी तीन आणि गावठाणांसाठी चार एफएसआयची मागणी
मुंबई/प्रतिनिधी
नवी मुंबईत सिडकोने बांधलेल्या इमारतींची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्यांची पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे. यासाठी या मोडकळीस आलेल्या इमारतींना ३ एफएसआय आणि नवी मुंबईतील गावठाणांच्या विकासासाठी ४ एफएसआय द्यावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार संदीप नाईक यांनी आज विधानसभेत केली........
.
आमदार संदीप नाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांची ग्वाही

नवी मुंबईत ठाणे बेलापूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीतून असलेल्या रासायनिक कंपन्यांतून रासायनिक सांडपाणी वाहून नेणाèया टँकरवर ग्लोबल पोझिशqनग सिस्टम (जीपीएस) व ट्रॅकग सिस्टिम लावण्यात येईल. यामुळे रासायनिक सांडपाणी नेमके कुठे नेऊन टाकण्यात येत आहे याची माहिती मिळेल, अशी ग्वाही पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी आज विधानसभेत आमदार संदीप नाईक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.

वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा
मार्गावर मेट्रो रेल्वे धावणार.


आमदार संदीप नाईक यांच्या लक्षवेधी सूचनेवर शासनाचे उत्तर.

नवी मुंबईतील, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या मार्गावर मेट्रो रेल्वे सुरू करण्यासाठी फेरसर्वेक्षण केले जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत दिली. ऐरोलीचे युवा आमदार संदीप नाईक यांनी या संबंधी लक्षवेधी सूचना मांडली होत.........


ऐरोलीतील रस्ता दुरुस्तीची सर्व कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आ.संदीप नाईक यांचे निर्देश

वाहतुकविषयक समस्यांचा पाहणीदौरा

ऐरोली मतदारसंघात सुरु असलेली रस्ता दुरुस्तीची सर्व कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच ३१मे पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश आमदार संदीप नाईक यांनी आज दिले. ऐरोली येथील जनसंपर्क कार्यालयात घेतलेल्या महत्वाच्या बैठकीत आ.नाईक यांनी वाहतुकविषयक समस्यांचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रत्यक्ष पाहणीदौराही केला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, रबाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नासीर पठाण, महापालिकेचे शहरअभियंता मोहन डगावक

नवी मुंबईची स्वतःची अशी विकसनशील प्रतिमा आहे. या शहराचे भवितव्य घडविण्याचे कार्य आजवर सुरु आहे. वॉर्ड सल्लागार समिती आणि नवी मुंबई सल्लागार परिषद यांच्या माध्यमातून या शहराच्या प्रत्येक घरातील माणूस आणि पदाधिकारी जोडला जाणार आहे. यानंतर नवी मुंबईत होणारे बदल महाराष्टड्ढ राज्याला आणि देशाला आदर्श देणारे ठरतील, असा विश्वास नवी मुंबईचे शिल्पकार आणि ठाणे .........

ऐरोलीतील नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही पालकमंत्री ना. गणेश नाईक यांचे अभिवचन
आ. संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन


‘ऐरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवू. या मतदारसंघात इतर पक्षांना हेवा वाटेल असे कार्य करूङ्क, असा दुर्दम्य विश्वास राज्याचे अपारंपरिक ऊर्जा खात्याचे मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार संदीप नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज ना. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते झाले. ऐरोलीच्या सेक्टर ६ येथील ब्लॅकस्मिथ टॉवर-१मध्ये आमदार संदीप नाईक यांचे कार्यालय असून नागरिकांना आठवड्यातून दोन दिवस आमदार संदीप नाईक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून आपल्या समस्या, तक्रारी आणि सूचना मांडता येणार आहेत. इतर दिवशी हे कार्यालय नागरिकांसाठी खुले राहणार आह.
युवकांना रोजगार आणि महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबविणार-आ. संदीप नाईक

आमदार या नात्याने मतदारसंघातील समस्या सोडविण्यासाठी तुमच्या पाठीशी सदैव उभा राहीन, अशी ग्वाही ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज दिली. ‘आमदार आपल्या प्रभागातङ्क या उपक्रमांतर्गत आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई पालिका क्षेत्रातील प्रभाग क्र. १ आणि २ च्या आज दौरा केला. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. नागरी समस्यांच्या पूर्ततेबरोबरच युवकांना रोजगार देण्यासाठी आणि महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासंदर्भात लवकरच एक नवीन योजना आखण्यात येईल,असेही आ. नाईक यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र लवकरात.......

ऐरोली मतदारसंघातील स्कायवॉक उभारणीची कामे एप्रिलपर्यंत पूर्ण होणार- आमदार संदीप नाईक

ऐरोली विधानसभा मतदारसंघात सुरु असणारी स्कायवॉक उभारणीची कामे येत्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होऊन ती नागरिकांसाठी खुली होतील, असा विश्वास ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज (ता. ७) स्कायवॉक कामाच्या पाहणी दौèयात व्यक्त केला. स्कायवॉक उभारताना त्यात लाईटची सुविधा, स्कायवॉकवरील अधिकृत जाहिरातीच्या माध्यमातून येणाèया महसुलातून लिफ्टची सुविधा, सुरक्षारक्षक सेवा उभारणे तसेच इतर जुन्या स्कायवॉकवर शेड टाकण्यासंदर्भात आ. संदीप नाईक यांनी अधिकाèयांशी चर्चा केली.

ऐरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज नवी मुंबईत ७ ठिकाणी सुरु असलेल्या स्कायवॉकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, भोलानाथ ठाकूर, राम आशिष यादव, अशोक पाटील, मधुकर बाबू मुकादम, सुरेश कुलकर्णी,अमित मेढकर, सुधाकर सोनावणे,





ऐरोली मतदारसंघात लवकरात लवकर औद्योगिक प्रशिक्षण सुरु करणार- आमदार संदीप नाईक

ऐरोली मतदारसंघात लवकरात-लवकर औद्योगिक प्रशिक्षण सुरु करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संदीप नाईक यांनी केले. स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रबाळे आंबेडकरनगर येथील राजश्री शाहू महाराज विद्यालयातील चित्रकला कक्षाचे आणि शाळेच्या क्रिडा महोत्सवाचे आज खासदार डॉ.संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार नाईक बोलत होते.

सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून क्रिडा महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले. शाळा क्रमांक ५४,५५, ७८आणि १०२ या शाळांचा मिळून आंतरशालेय क्रिडा महोत्सव सुरु झाला आहे.

आपल्या भाषणात खासदार आणि आमदार महोदयांनी विद्यालयाच्या वैशिष्ट्यांबद्दल त्याचे कौतुक केले.




मुंबई यॉट क्लबच्या चिंतनने राष्ट्रीय स्पर्धा जिंकली

नवी मुंबईतील मुंबई यॉट क्लबच्या चिंतन छाटबार याने पुणे येथे आज (दि.२८ डिसेंबर) पार पडलेल्या १५ वर्षांखालील ‘नॅशनल इनलॅन्ड ऑप्टीमिस्ट-२०१०ङ्क या स्पर्धेत अजिक्यपद प्राप्त केले आहे.
यावर्षी १५ सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई यॉट क्लबची स्थापन करण्यात आली होती. या क्लबचे अध्यक्ष आमदार संदीप नाईक हे असून अल्पावधीतच क्लबच्या खेळाडूंनी मोठे यश संपादित केले आहे. मुंबई यॉट क्लबच्या माध्यमातून सेलिगचे प्रशिक्षण घेतलेले खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवितील, असा विश्वास या क्लबच्या उद्घाटन प्रसंगी ना. गणेश नाईक यांनी व्यक्त केला होता. तो विश्वास या खेळाडूनी सार्थ केला आह.
नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या एसएससी सराव परिक्षेमुळे आत्मविश्वासाबरोबरच विद्याथ्र्यांची गुणवत्ताही वाढली - आ. संदीप नाईक

नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी माध्यमातील इयत्ता १० वीच्या विद्याथ्र्यांसाठी तीन वर्षांपासून यशस्वीपणे सराव परीक्षचे आयोजन करण्यात येत आहे. या सराव परीक्षेत गतवर्षी पहिला आलेला विद्यार्थी हा बोर्डात झळकला होता. नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या या उपक्रमामुळे विद्याथ्र्यांच्या मनातील दडपण दूर होऊन आत्मविश्वास बरोबर गुणवत्ता ही वाढली, ही स्वागतार्ह बाब असल्याचे प्रतिपादन ऐरोली विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार तथा नवी मुंबई शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संदीप नाईक यांनी सराव परीक्षेच्या उद्घाटन कार्यक्रमात आज केला.


ऐरोली येथे अतिरिकत तर तुर्भे एमआयडीसी येथे लवकरच नवीन पोलीस ठाणे

आ. संदीप नाईक यांची मागणी मान्य

नवी मुंबईतील ऐरोली पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन त्या ठिकाणी आणखी एक नवे पोलीस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच तुर्भे एमआयडीसी येथे नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज विधानसभेत केली
.
नवी मुंबईतील वाढते गुन्हे पाहता या ठिकाणी नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ऐरोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत होते. त्यांच्या मागणीवरून ही नवीन पोलीस ठाणी निर्माण होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणच्या गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे.

नवी मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत पोलीस ठाणी आणि पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये चोèया, दरोडे, घरफोड्या, सोनसाखळी चोरणे, खून, असे अनेक गंभीर गुन्हे घडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीची भावना आहे. .....


News from Fourth Estate

MLA Sandeep Naik says city needs designated stop for State buses, state transport minister obliges

Navi Mumbai is all set to have its own designated State Transport bus deport in the coming days. In the winter session of the Maharashtra Assembly in Nagpur, Member of Legislative Assembly Sandeep naik urged the state transport minister Gulbrao Devkar to designate a bus depot for city residents. Narul has been zeroed in as the potential sport for the new bus stop.

The point was raised by Naik during the question and answer hour in the assembly. Naik said, " Navi Mumbai has grown as a city and is a very important stop for commuters who go to their native place form Mumbai. Many State Transport buses pass through the city. There are no designated bus depots in the city for State transport buses. If a depot is designated, it will help residents .....



नेरूळ येथे एसटीचे बस स्थान


नवी मुंबईतील नेरूळ आणि इतर ठिकाणी बसस्थानके उभे करण्यासाठी लागणाèया जागांचे सव्र्हेक्षण करण्यात आले असून त्याचा सव्र्हेक्षण अहवाल येत्या १५ ते २० दिवसांच्या आत येणार आहे. त्यानंतर भूखंड उपलब्ध करून बसस्थानक उभे करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. ऐरोली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप नाईक यांनी या विषयीचा प्रश्न उपस्थित केला होता.

नवी मुंबईतील सेक्टर ३२ नेरूळ येथे एसटीचे बसस्थानक बांधावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात एसटीच्या बसगाड्या येत-जात असतात. परंतु येथे असणाèया बसस्थानकांमधून एसटीच्या बसेस सोडण्यात येत नाही. नवी मुंबईतून रोज शेकडो प्रवासी बाहेरगावी एसटी बसने प्रवास करतात. मात्र या ठिकाणी एसटीचे बसस्थानक नसल्याने लाखो प्रवाशांची गैरसोय होत आहे. नवी मुंबई हे बाहेरगावी ये-जा करण्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. नेरूळ हे मध्यवर्ती ठिकाण असून येथे एसटीचे बसस्थानक शासन केव्हा बांधून देणार आह
े....

Policy decision on illegal encroachments soon : CM Assembly assurance comes in the wake of Naik's proposal to regularise slums upto year 2000


DNA Correspondent. Vashi

Thane Maharashtrea government will soon take a policy decision on regularizing illegal structures in Thane district, Chief Minister Prithviraj Chavan Said in a reply to a question raised by Airoli MLA Sandeep Naik during the wihter Sesion currently underway at Nagpur.

The Government indicated that the decision will be all encompassing and will be taken considering all the factors. The Chief Minister said, all those who have been served demolition notices should submit prood of residence to the concerned government authorities. Naik wanted to know what will be the status of structures that were constructed after January 1, 2000, the cut-off date determined by the government in its affidavit filed before the High Court on the issue of regularizing slums.

Download More News Click On Selected Tab

Mock SSC examinations to be held by Navi Mumbai Shikshan Sankul

FE Correspondent, Vashi
The Navi Mumbai Shikshan Sankul has organised a mock SSC examination for students who will appear for their standard X state board examinations in March next year. The mock examinations will be conducted from December 26 to January 15, Marathi, English and semi English mediums of instructions will be covered by the examinations.

The organization, headed by MLA Sandeep Naik, will also have prize money for the toppers of these exams. “We well have qualified teachers who will check the written answer papers. The teachers belong to various educational institutions of the city.

One year of fulfilling promises

Ganesh Naik and Sandeep Naik complete a year of representing their respective constituencies
FE correspondent, Navi Mumbai
On Friday, October 20, Maharashtra minister Ganesh Naik have completed a year of representing their respective constituencies as Members of Legislative Assembly (MLA). The duo say that they have spent this period in fulfilling the promises they have made to their constituencies. This, they say is just the beginning.
Both the Naiks were elected with convincing margins in the elections in the newly formed constituencies following the delimitation process. While Ganesh Naik won the Belapur constituency, Sandeep Naik stormed home form Airoli constituency.

Grand Onam celebrations in Airoli

City’s Malayalees celebrate together

Malayalees from Airoli and Gnasoli node congreagated at Leva Patidar hall, Airoli to celebrate Onam festival on Sunday. The event Malayalee Sangamam, an idea of Airoli MLA Sandeep Naik, was the first of its kind as Mlayalees from different communities were brought together for clebrationg the festival.

In Kerala, the festival is celebrated with great fervorur over a period of 20 days in August- Separately by different Malayalee organizations. But for the celebrations in sector 15 of Airoli, eight Malayalee associations form the node and Ghansoli came together.



MLA Sandeep Naik meets Deputy Controller of Thane rationing Office

Discusses plans for independent rationing office for Airoli constituency

Member of Legislative Assembly Sandeep Naik met Deputy Controller G G Nirgudkar of Rationaing Department 41 (F) at the Thane office on October 1 to discuss rationing issues in Navi Mumbai.

Naik said that since there is just one rationing office in Vashi, city residents are facing a lot of problems.

Sandeep Naik while discussing the issue with Nirgudkar said, “We need a rationing office at Nerul for Belapur Constituency and an independent rationing office for Airoli Constituency.”
He added, “I Will personally hold a meeting with CIDCO officials for the plot and will also take the issue up in the vidhan sabha. I will do a regular follow up with CIDCO officials and at the Government office for an independent rationing office at Airoli.”

Naik also alleged that food grains were not kept in good condition. “Nanded provides citizens with SMS’s about the quality of food grains. The same concept must be used in the Airoli and Belapur constituencies also.”

Replying to Naik’s suggestions, Nirgudkar Said, “The decision for independent rationing office was already taken on November 21, 2008 but the implementation of the decision has not yet been done since CIDCO has not allotted the plot for the same.”



Navi Mumbai Yacht Club With Be Trendsetter - Says President Of The Club Mla Sandeep Naik

The Tendulkars, Kartikeyans, Sanias and Sainas have become sports icons that have boosted sports in India like never before. But there still are a few sports where we are yet to make a mark and water sports is one of them. The main reason for this is that there is no infrastructure of facilities available for aspiring sailors to learn this sport. However, this week Navi Mumbai became the first among neighboring cities Mumbai, Thane and Raigad to start its own Yacht Club. The club will aim training sailing enthusiasts for international level sports like Olympics.

Water sports are one of the most exciting forms of sports around the world. It’s one sport that seems to be celebrating the bounties of nature like water resources. However, to make a world class player in the sport, there is more than just a beautiful coast that you need – excellent infrastructure, equipments and professional training are the other requisites to name a few. Not to forget it involves a whole lot of investment as well. The intricacies of promoting the sports are that; there are no yacht clubs in this region to make training in water sports available for sailing enthusiasts. It is here that Navi Mumbai has become “a first again” by beginning the “Navi Mumbai Yacht Club” – a venture of Thane Guardian Minister Ganesh Naik’s vision and his younger son MLA Sandeep Naik’s efforts.




…even as MlA Brother Takes up common man’s causes locally!

Sandeep Naik resolves issues related to MSEDC

Taking serious note of various problems faced by residents of Airoli and Ghansoli, MLA Sandeep Naik has stepped in to get the same resolved as early as possible. Residents of the area have complained about several problems being faced due to open distribution point (DP) boxes, damaged overhead cables and disproportionate electricity bills. Following the complaints, Naik called on senior officials at Maharashtra State Electricity Distribution Company (MSEDC) to discuss the issues.
“The meeting was held to solve the problems as early as possible. The anti-social elements are taking advantage of load shedding in the area. There has been a steep increase in the cases of chain snatching and other petty crimes during power cuts. Moreover, open DPs and dangerously hanging power cables have increased risk of fatal accidents,” Naik said.
He added that all the complaints of residents about dangerously in stalled transformers, open sub-station and defunct street lights in MIDC area would soon be attended to. It has been decided to hold monthly meetings of people’s representatives, MSEDC officials and general public to review situation.

Green Hope’s eco initiative draws huge response

DNA Correspondent.
The drawing competitions organised by NGO Green Hope to spread awareness amongst public about issues pertaining to environment conservation has received a big response from the residents of the satellite city. For the drawing and writing competitions it has received 1,547 entries over a period of two weeks
For the drawing category competitions, three experts including calligrapher Achyut Palav have been appointed as judges. “For the writing competitions, two experts in Language subjects are appointed as judges,” an official from the organizations said requesting not to be named.
This year events based on the lines of Clean and Green Navi Mumbai’, Green Hope expects to spread awareness about environment-related issues to maximum city residents.




Mla Sandeep Naik Inspects Quality of Road At Thane Belapur Road


MLA Sandeep Naik paid a visit to inspect the work going on, on the Thane Belapur Road concretization work.

MLA Sandeep Naik visited the ongoing work at the Thane Belapur road to inspect the quality of work being done and the pace at which it was being done. Sandeep Naik’s visit started from Thane near Mukund Company. Sandeep Naik was accompanied by NMMC City Engineer Mohan Dagaonkar along....


Ganesh Naik Wins From Belapur And Sandeep Naik From Airoli


NCP Congress Belapur candidate Ganesh Naik beat his nearest poll rival BJP-Shiv Sena’s Suresh Haware with a margin of 12, 873 while Sandeep Naik has won from Airoli constituency with a margin of 11, 957.

Navi Mumbai does not want change – the voters have voted for continuity and progress – continuity of Ganesh Naik’s leadership in Navi Mumbai and his progressive thoughts. And this time voters have not just shown belief in Ganesh Naik’s leadership but have extended their faith to his son Sandeep Naik – the Congress-NCP candidate from Airoli constituency as well as both the father-son are the voters choice of MLA from Belapur and Airoli constituency. As the counting for the Belapur constituency began from 8 am at the counting center at Vashi, Ganesh Naik’s lead just kept increasing in every round. By the time the 22 rounds of counting ended, NCP-Congress candidate Ganesh Naik secured 59, 685 votes as against his nearest poll rival BJP-Shiv Sena candidate Suresh Haware’s 46812 votes, giving Ganesh Naik a victory with a margin of 12873 votes.

Speaking to the media post his victory, Ganesh Naik said that the voters of Navi Mumbai have proven that he is after all the people’s candidate. On the other hand all did not seem well in the Airoli constituency when the voting began........


Airoli Mla Sandeep Naik Pays Gratitude For Voters Support And Faith

During the last public rally, Sandeep Naik had appealed to voters to show the same trust in him that the voters had shown in his father Ganesh Naik and brother MP Dr. Sanjeev Naik. And the statement seems to have appealed with the voters who have elected Sandeep Naik as their MLA from Airoli constituency......



Congress-ncp Airoli Candidate Sandeep Naik’s “chairman At Your Doorstep” Drive Makes Him A Popular Candidate Among Voters


NMMC Standing Committee Chairman Sandeep Naik has a long list of public work that he executed as chief of the NMMC Standing Committee. As he runs for elections as the Congress-NCP candidate from Airoli, he shared with us some major pro......



SANDEEP NAIK VISITS WARDS TO CHECK PRE-MONSOON CLEANING WORK



NMMC Standing Committee Chairman Sandeep Naik toured the city wards to get a first hand information on the pre-monsoon cleaning work done in the city.

NMMC Standing Committee Chairman Sandeep Naik took a tour of the wards from Digha to Turbhe to get a first.....

Sandeep Naik is the Standing Committee chairman once again


The Times of Navi Mumbai
Friday, May 8, 2009,

He has become the chairman for the third consecutive year, as no other candidate expresses the desire to file their Nomination Papers from Navi Mumbai this year.....


Nmmc Begins Pre-Monsoon work in the city.



Many of the storm water drains in Vashi and Koperkhairane were cleaned by NMMC. The work has been started as a part of the pre monsoon work of NMMC.

Storm water drains in various nodes of Vashi and Koperkhairane were cleaned by the civic body. Raising concerns over the problem of water logging during monsoons....