र¨जगार मेळाव्याला ४ हजार तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अपंग आणि मतिमंद उमेदवारांचे नशीब उजळले

पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जीवनधारा अंतर्गत नवी मुंबई व‚र्ड सल्लागार समितीच्या रोजगार, व्यापार आणि उधोग समितीच्यावतीने आज वाशी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईत पहिल्यांदाच शास्त्रीय पद्धतीने आयोजित या मेळाव्यास सुमारे 4 हजार बेरोजगार तरूण आणि तरूणÈनी हजेरी लावली. त्यापैकी 30 टक्क¢ उमेदवारांना त्यांच्या स्वप्नातील नोकÚया प्राप्त झाल्या. त्यांच्या चेहÚयावरील आनंद यावेळी ओसंडून वाहत होता.सर्वसाधारण उमेदवारांबरोबरच या मेळाव्यात अपंग आणि मतिमंद उमेदवारांनाही नोकÚया प्रदान करण्यात आल्या.


ना. गणेश नाईक यांची प्रमुख उपसिथती या मेळाव्याला लाÒली. मिळालेल्या सत्तेमधून जनसामान्यांच्या स्वप्नपूतÊसाठी हा उपक्रम राबविल्याची Òावना त्यांनी यावेळी व्यक्त क¢ली. सकाळी 9.30 वाजता नवी मुंबई स्पोर्टस असोसिएशनच्या सÒागृहात हा रोजगार मेळावा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाला. 35 नामांकित कंपन्यांनी आपले स्ट‚ल याठिकाणी लावले होते. बाटा इंडिया, युरेका फोब्र्स, मोबी स‚फ्ट टेक्न‚ल‚जी, ह‚लमार्क श‚पी, क्रिस्टल कंपनी, श‚पर्स स्ट‚प, ग्लोबल विहजन, गोदरेज, रिलायबल बिझनेस सोल्युशन, आयटीसी लि., एचडीएफसी बँक, रिलायन्स कम्युनिक¢शन, एलआयसी, कोटक लाईफ इन्शुरन्स, रेयर ह‚सिपटलिटी इत्यादी कंपन्यांचा समावेश होता. विविध प्रकारची एकूण 3 हजार 500 पदे उपलब्ध होती. त्याकरिता 18 ते 40 वर्षे वयोगटातील बेरोजगार उमेदवारांनी मुलाखती दिल्या. नाव नोंदणी झाल्यानंतर सर्वप्रथम या उमेदवारांची बुद्धांक चाचणी Äेण्यात आली. या चाचणीतील निष्कर्षानुसार संबंधित उमेदवारांचा कल कशाकडे आहे, याशिवाय त्याची आर्हता काय आहे, या बाबी तपासून त्याची योग्य पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन पुसितक¢चे वितरण करण्यात आले. या पुसितक¢त मुलाखत कशी धावी, नोकरी मिळविण्यासाठी कोणते गुण आवश्यक आहे, याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सुप्रसिद्ध वक्ते सुनील रायकर यांनी यावेळी अत्यंत सहजसोप्या Òाषेत उमेदवारांना व्यवसाय विषयक मार्गदर्शन क¢ले. निवड चाचण्यांमध्ये आणि कंपन्यांच्या मुलाखत प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. सुरूवातीला पालकमंत्री ना. नाईक यांच्या शुÒहस्ते निवडक उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. वाशी आणि नेरूळ येथे राहणारे प्रज्ञा, प्रवीण आणि विरेंæ या मूकबधीर उमेदवारांना क्रिस्टल इंटिग्रेटेड सविर्हसेस प्रा. लि. या कंपनीत नोकरी मिळाली. तर अÒनिव मतिमंद उमेदवारास कफ¢-क‚फी डे मध्ये नोकरी देण्यात आली. अÒनिवला आ.संदीप नाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

अनेक वेळा शोधूनही नोकरी मिळत नाही. यामधून आलेल्या नैराश्येतून अनेक तरूण आत्महत्येचा मार्ग अवलंबत असतात. त्यामुळे बेरोजगार तरूणांसाठी हा रोजगार मेळावा Òरविल्याचे पालकमंत्री महोदयांनी सांगितले. नोकरीच्या माध्यमातून त्यांना मानसिक आधार आणि जीवनात आÆथक स्थैर्य देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद क¢ले. नवी मुंबईकर जनतेने आमच्यावर अपार प्रेम क¢ले आहे. जनतेमुळेच आम्हाला आमदार, नामदार आणि मंत्रीपदे मिळाली आहेेत. जनतेेची सेवा करण्याच्या विचारांनी आम्ही सगळे Òारावलेले आहोत. ही विचारसरणी मुळाशी ठेवून आम्ही आणि आमचे सर्व सहकारी एक कुटुंब म्हणून सेवाÒाव जपतो आहोत, असे प्रतिपादन त्यांनी क¢ले. जीवनधारा हा विचार समाजात आमूलाग्र बदल Äडविणारा आहे. त्यामधून जनतेची स्वप्नपूतÊ होणार असल्याचे ते म्हणाले. रोजगार मेळाव्याचा हा उपक्रम दर तीन महिन्यांनी शहराच्या विविध Òागात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ऐरोली आणि बेलापूर या दोन विÒागात कायमस्वरूपी कार्यालय सुरू करून त्यामधून रोजगारांच्या समस्या सोडविल्या जाणार आहेत. त्यामुळे तरूणांनी निराश न होता आशेचा किरण कायम ठेवावा, असे आवाहन क¢ले. आजच्या मेळाव्यात ज्या उमेदवारांना नोकÚया मिळाल्या नाहीत त्यांनी यापुढील रोजगार मेळाव्यांना उपसिथत राहावे, असा सल्लाही दिला.

रोजगार मेळाव्यात खा. ड‚. संजीव नाईक, आ. संदीप नाईक, महापौर सागर नाईक, उपमहापौर Òरत नखाते, माथाडी कामगार नेते नरेंæ पाटील, नगरसेवक अनंत सुतार, नगरसेवक शंकर मोरे, नगरसेवक वैÒव गायकवाड, नगरसेविका स्वाती गुरखे, माजी नगरसेवक ड‚. जयाजी नाथ, नगरसेवक रÇवæ म्हात्रे, नगरसेवक अशोक गावडे, नगरसेवक मधुकर मुकादम, महापालिका शिक्षण मंडळ उपसÒापती राजेश्री कातकरी, रा्रवादीचे युवक शहर अध्यक्ष जयेश कोंडे, नगरसेवक Òरत जाधव, मुन्नावर पटेल, पुरूषोत्तम Òोईर आदी मान्यवर उपसिथत होते.

क्षणचित्रे...

नवी मुंबईसह कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबई, पनवेल, कळवा इत्यादी परिसरातून बेरोजगार उमेदवारांची हजेरी
5 हजार रूपयांपासून 30 हजार रूपयांपय±त पदानुसार नोकÚयांची संधी
मतिमंद आणि अपंग उमेदवारांनाही नोकÚया
शास्त्रीय पद्धतीने निवड प्रक्रिया

बुद्धांक चाचणी
व्यवसायविषयक मार्गदर्शन
मार्गदर्शन पुसितक¢चे वितरण
तात्काळ नियुक्तीपत्रांचे वाटप

आगामी उपक्रम
दर तीन महिन्यांनी रोजगार मेळावा
ऐरोली आणि बेलापूरमध्ये रोजगार कार्यालये

उमेदवारांच्या प्रतिक्रिया...
क‚ल सेंटर क्षेत्रात मला Òविष्य Äडविण्याची इच्छा होती. मात्र खूप शोधूनही नोकरी मिळत नव्हती. जीवनधाराच्या या मेळाव्यात एक संधी Äेऊन पाहावी म्हणून सामील झालो आणि मला चक्क एफर्डस क‚लसेंटरमध्ये वाÆषक 1 लाख 20 हजार रूपयांच्या नोकरीचे पक¢ज मिळाले. ना. गणेश नाईकसाहेब यांचा मी आÒारी आहे.
- जितेंæ पाटील (कोपरीगाव, नवी मुंबई)

बँÇकग क्षेत्रात नोकरी मिळावी या उद्देशाने रोजगार मेळाव्यासाठी आले होते. ऐरोलीतील एका खाजगी संस्थेच्या मेळाव्यात नोकरीसाठी प्रयत्न क¢ले होते. मात्र हाती निराशा आली. जीवनधारा अंतर्गत आज आयएनजी वैश्य लाईफ या कंपनीत महिना 13 हजार रूपयांची नोकरी मिळाली आहे.
- श्रद्धा राऊत (डोंबिवली)

गेले काही महिने नोकरीसाठी वणवण Òटकतो आहे. तरीही नोकरी मिळत नव्हती. हताश झालो होतो. जीवनधाराच्या मेळाव्याचे होेÉडग पाहिले आणि आजच्या या मेळाव्यासाठी उपसिथत राहिलो. बौद्धिक चाचणी आणि मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर मला मासिक 7 हजार रूपयांची नोकरी मिळाली आहे. गणेश नाईक साहेबांच्यामुळे हा मला आणि माÖया कुटुंबियांना मिळालेला आधारच आहे.
-संदीप वाÄ (कळवा)

रोजगार नसल्याने कुटुंबाची आÆथक परिसिथती अत्यंत हलाखीची होती. मिळेल ती नोकरी करण्याची तयारी होती. आजच्या रोजगार मेळाव्यात प्रयत्न करू,असे ठरविले आणि आलो. या मेळाव्यात माझे नशीब चमकले. सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मला नोकरी मिळाली असून मी ज्या परिसरात राहतो. त्या पनवेलमध्येच क्रिस्टल कंपनीत नोकरी मिळाली आहे.
-विनोद बिरादार (पनवेल)