आ. संदीप नाईक यांच्या प्रयत्नामुळे विद्युत वाहिन्या ज¨डण्याचे काम सुरू

‘साहेब, बारा तासांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. ’, ‘शाळा भरते मात्र अंधारात’, ‘लाईट नाही म्हणून पाणी नाही’, अशा तक्रारी गेल्या सहा महिन्यांपासून ग¨ठीवली, रबाळे, तळवली आणि घणस¨लीतील रहिवासी करीत ह¨ते. आमदार संदीप नाईक यांनी या तक्रारींची दखल घेत महावितरण कंपनीकडे क¢लेल्या पाठपुराव्यामुळे या भागांमध्ये 33 लाख रुपये खर्चून महावितरण कंपनीने लिंक लाईन विद्युत वाहिन्या ज¨डणीचे काम हाती घेतले आहे. यामुळे अंधाराच्या विळख्यापासून घणस¨लीकरांची मुक्तता ह¨णार असून त्यांना च¨वीस तास वीज उपलब्ध ह¨णार आहे. विद्युत वाहिन्या ज¨डणीच्या कामाचा शुभारंभ आ.संदीप नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला.
घणस¨ली, ग¨ठीवली, तळवली आणि रबाळे इत्यादी भागांमध्ये 30 वर्षांपासून जुन्या मुख्य वीजज¨डण्या (लिंक लाईन) आहेत. या ज¨डण्या जीर्ण झाल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे विद्युत ज¨डण्या वाढल्याने त्याचा ताण पडून ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार मागील सहा ते आठ महिन्यांत वाढले ह¨ते.


विद्युत वाहक तारा तुटल्यावर त्यांची दुरूस्ती करण्यासाठी लागणारा वेळ त्यामुळे वरील भागांमध्ये नागरिकांना 24 तासांपैकी सुमारे 8 ते 10 तास अंधारात राहावे लागत ह¨ते. राªवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक बाळकृष्ण पाटील, नगरसेवक एम.क¢.मढवी

आणि समाजसेवक लक्ष्मीकांत पाटील यांनी संबंधीच्या तक्रारी आमदार संदीप नाईक यांच्याकडे दिल्या ह¨त्या. आमदार नाईक यांनी या तक्रारींची तत्परतेने गंभीर दखल घेत महावितरणच्या अधिकाÚयांकडे याविषयी पाठपुरावा क¢ला. यासंबंधी महावितरणच्या अधिकाÚयांशी बैठक घेतली ह¨ती. उपमुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले ह¨ते. त्यांनी क¢लेल्या मागणीनुसार महावितरण कंपनीने लिंक लाईन ज¨डण्यासाठी 33 लाख रुपयांच्या निधीची तरतूद क¢ली. या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा शुभारंभ आज आ. नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रसिध्दी माध्यमांशी ब¨लताना आ. नाईक म्हणाले की, महापालिक¢च्या माध्यमातून उघडया विद्युत वाहिन्या हाती घेण्याची म¨हीम सुरू आहे. त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडीत ह¨ण्याची समस्या टप्प्याटप्प्याने मार्गी लागेल. विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आणि नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे इत्यादी कामांसाठी निधी मिळावा याकरिता मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आ.नाईक यांनी नमूद क¢ले. लिंक लाईन ज¨डणीचे काम महिनाभरात पूर्ण ह¨ऊ न घणस¨ली आणि इतर परिसर अंधारमुक्त ह¨ईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त क¢ला.

पहिल्या टप्प्यात 33 लाख खर्चून लिंक लाईन ज¨डणीचे काम ह¨णार आहे, अशी माहिती महावितरणचे अधिक्षक-अभियंता करपे यांनी दिली. यानंतर 2.5 क¨टी रुपये खर्च करून चार ठिकाणी चार अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. नागरिकांना खंडीत वीजपुरवठयामुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करून लिंक लाईन ज¨डणीचे काम पूर्ण झाल्यानंतर 24 तास वीजेची उपलब्धता ह¨ईल, अशी खात्री व्यक्त क¢ली.

उद्घाटन समारंभास ज्येष्ठ नगरसेवक एम.क¢.मढवी, नगरसेवक बाळकृष्ण पाटील, राªवादीचे तालुका अध्यक्ष म¨हन म्हात्रे, माजी महाप©र रमाकांत म्हात्रे, महावितरणचे अधिकारी साबू, अधिक्षक-अभियंता करपे, माजी नगरसेवक वैजनाथ ग¨ब्बारे, तुळशीराम पाटील, गुणानाथ म्हात्रे, समाजसेवक लक्ष्मीकांत पाटील, महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य वासुदेव पाटील आदी मान्यवर आणि नागरिक म¨ठया संख्येने उपस्थित ह¨ते. वीजपुरवठयाची गंभीर समस्या स¨डविल्याबद्दल नागरिकांनी म¨ठया संख्येने आ.संदीप नाईक यांचे आभार मानले.