|
पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी नवी मुंबईबाबत पाहिलेले विकासाचे व्हिजन य¨ग्य रितीने साकारत असून नवी मुंबईला आतापर्यंत मिळालेल्या विविध पुरस्कारांमधून हे सिद्ध ह¨त असल्याचे प्रतिपादन युवा आ. संदीप नाईक यांनी क¨परखैरणे येथे क¢ले.
राªवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक रवीकांत पाटील यांच्या प्रभाग क्र. 33 मध्ये पदपथ दुरूस्ती आणि सुश¨भिकरणाच्या कामाचा शुभारंभ आ. नाईक यांच्या हस्ते आज करण्यात आला. त्याप्रसंगी ते ब¨लत ह¨ते. नगरसेवक क¢शव म्हात्रे, नगरसेविका शुभांगी संकपाळ, महापालिक¢चे विभाग अधिकारी संजय तायडे, उपअभियंता श्री. कापसे, राªवादीच्या महिला वॉर्ड अध्यक्षा साधना ढवळे, समाजसेवक पांडुरंग ध¨ंडे, जगन्नाथ घ¨लप आदी मान्यवरउपस्थित ह¨ते.
राªवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी क¢लेल्या पाठपुराव्यामुळे विविध प्रभागातील नागरी विकास कामे मार्गी लागली आहेत. बेर¨जगार, ह¨तकरू महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यवसाय देण्याचे कार्य हाती घ्यावयाचे आहे. |