नवी मुंबईचा अविभाज्य घटक असणाÚया प्रभाग क्र.36,37 व 38 या मध्यवर्ती भागाचा मागील काही वर्षात
झपाटयाने विकास झाला आहे. मात्र, भविष्यकालीन उद्दि ड¨ळ्यासम¨र ठेवून या प्रभागाचा निय¨जित विकास झालेला
नाही. आगामी तीन महिन्यात या प्रभागांचे ‘आधुनिक विकासाचे मॉडेल’तयार करून नवी मुंबईला आदर्श ठरेल, अशा
पध्दतीने विकास करू, असा मन¨दय ऐर¨ली विधानसभा मतदारसंघाचे युवा आ.संदीप नाईक यांनी व्यक्त क¢ला.
‘आमदार आपल्या अंगणात’ या अभिनव उपक्रमांतर्गत आ.नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिक¢च्या प्रभाग
े.
क्र.36,37 व 38 चा पाहणी द©रा क¢ला. पाहणी द©Úयानंतर ब¨नक¨डे गावातील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत
उपस्थित नागरिक आणि ल¨कप्रतिनिधी संवाद साधताना त्यांनी वरील प्रतिपादन क¢ले.

वॉटर मीटर गटर याहीपेक्षा नवी मुंबईच्या विकासाला चालना देणारी अनेक विषयांची निवेदने यावेळी सुज्ञ नागरिक
आणि युवकांनी आमदारांना दिली. तब्बल 250 विषयांवरील निवेदने यावेळी सादर करण्यात आली. उपस्थितांशी
संवाद साधताना नवी मुंबईच्या विकासासाठी ल¨कप्रतिनिधी आणि नागरिकांची असणारी आत्मीयता याबद्दल आमदारांनी
सर्वांचे प्रथम क©तुक क¢ले. नगरसेवक आणि त्यानंतर पालिक¢च्या स्थायी समिती सभापतीच्या पदाची झालेली हॅट्रीक ते
विद्यमान आमदारकी याचे श्रेय प्रामाणिकपणे त्यांनी ब¨नक¨डेवासियांना देत त्यांचे ण व्यक्त क¢ले.

नागरिकांनी समाजमंदिर उभारणे, तलावाचे सुश¨भिकरण, सिडक¨च्या घरांची डागडुजी, गावठाणांचा विकास,
शाळांचे वर्ग वाढविणे, परिवहनच्या सेवेत वाढ करणे, 12 नंबरची बससेवा पुन्हा सुरू करणे, प्रशस्त भाजी माकर्¢ट उभारणे,
स्वयंर¨जगार आणि बचतगटांसाठी प्र¨त्साहन देण्याविषयींची निवेदने यावेळी आमदारांकडे सादर करण्यात आली.
मूळ गावठाण परिसर असणाÚया शहराच्या मध्यवर्ती भागाचे क¢ंद्रबिंदू असणाÚया प्रभाग क्र.36,37 व 38 मधील
समतानगर, प्रजापती पार्क, ब©ध्दवाडा, कलश उद्यान, बालाजी गार्डन, ब¨नक¨डे ग्रामपंचायत परिसर अशा विस्तीर्ण
प्रभागात भविष्यात वाढते नागरीकरण पाहता निय¨जित पध्दतीने विकास करण्याची गरज व्यक्त क¢ली. सध्या नागरिकांना
काही अंशी समस्या भेडसावत असल्याचे सांगितले. नागरिकांकडून प्राप्त समस्यांवर महाप©र सागर नाईक व आयुक्त
भास्कर वानखेडे यांच्याशी चर्चा करून पालकमंत्री ना. गणेश नाईक यांच्या दूरदर्शी ध¨रणानुसार सर्व सुविधा संपन्न असे
‘ विकासाचे मॉडेल’ आगामी तीन महिन्यात तयार करणार असल्याचे सांगितले. सरकारकडून 8 एफआयनुसार गावठाणाचा
विस्तार करताना गरजेप¨टी बांधण्यात आलेल्या घरांवर क¨णताही अन्याय ह¨ऊ देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी
दिली.

बेर¨जगार व महिला बचत गटाविषयी मार्गदर्शन करताना मुलांना तंत्रशिक्षण देऊ न स्वावलंबी करण्याची जबाबदारी
पालकांनी घेऊ न त्यांच्या स्वयंर¨जगाराची जबाबदारी आपण स्वतः घेणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सुशिक्षित
बेर¨जगारांनी आपली माहिती ल¨कप्रतिनिधींकडे देण्याचे आवाहन क¢ले. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उद्य¨जकता
क¢ंद्र उभारल्यास त्यासाठी सवर्¨त¨परी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

प्रभाग क्र.36,37 व 38 चे प्रशस्त विकासाचे मॉडेल तयार करून नवी मुंबईत इतर प्रभागांना हेवा वाटेल, असा
आदर्श पध्दतीने विकास तयार करणार असल्याचे सांगत सर्वांनी त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन क¢ले. हे मॉडेल
यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही ते राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला नगरसेविका वर्षा विलास नाईक, नगरसेवक सुरेश सालदार, समाजसेवक विलास नाईक, समाजसेवक
क¨ंडीबा तिक¨णे, फकीर महम्मद पटेल, हनुंत दळवी, विनायक नाईक, सुरेश नाईक, गजानन दळवी, हमीद फक्की,
वासुदेव म्हात्रे, दिलीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित ह¨त