|
पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
नवी मुंबई । प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिक¢च्या प्रभाग क्र. 23 श्रमिकनगर येथे आमदार निधीतून पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा शुभारंभ आज युवा आ.संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्रमिक नगरचा कायापालट करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आ.नाईक यांनी दिली.
आजच्या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक प्रभाकर कांबळे, महानगरपालिक¢च्या उपकर खात्याचे उपायुक्त जे.क¢., प्रभाग अधिकारी संजय तायडे, कनिष्ठ अभियंता सुतार, स्वच्छता खात्याचे अधिकारी इंगळे,
|
स्थानिक कार्यकर्ते नरेश देसाई, सेनापती काकडे, समाजसेवक रवींद्र बागवार, राªवादी काँग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष प्रकाश सुरवाडे, समाजसेवक जाफरभाई खान, बालाजी कांबळे आदी मान्यवर उपस्थित ह¨ते.
2004 साली महापालिक¢ने वाल्मिकी झ¨पडपट्टी विकास य¨जनेअंतर्गत श्रमिकनगर येथे वसाहत उभारली ह¨ती. सध्या याठिकाणी गंगा, यमुना, नर्मदा आणि भातसा या इमारती उभ्या आहेत. हा भाग एमआयडीसीच्या झ¨नमध्ये येत¨. प्रभाग क्र. 23 मध्ये अनेक नागरी समस्या आहेत. त्या स¨डविण्यासाठी आ.नाईक हे निवडून आल्यापासून प्रयत्न करीत आहेत. सहा महिन्यांपूर्वी या भागात झालेल्या द©Úयाप्रसंगी पिण्याच्या पाण्याची समस्या स¨डविणे तसेच पदपथ आणि मैदानावर पेव्हर ब्लॉक बसविण्याचे आश्वासन त्यांनी दिले ह¨ते. त्यानुसार महापालिक¢कडे पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न स¨डविला आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत क¢ला आहे. आज पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
आ.संदीप नाईक म्हणाले की, आमदार निधीतील पहिल्या टप्प्यातील कामाची सुरूवात श्रमिकनगरमधून ह¨त असल्याबद्दल मला आनंद वाटत आहे. पेव्हर ब्लॉक बसविल्यानंतर या प्रभागाला स्वच्छ आणि सुंदर स्वरूप प्राप्त ह¨णार आहे. खड्डे आणि चिखलामुळे ह¨णारा त्रास यापुढे ह¨णार नाही. पुढील 20 ते 25 दिवसात या कामाची पूर्तता ह¨ईल. या कामाचा ठेका मिळालेल्या ठेक¢दाराला त्यांनी कामाची गुणवŸाा राखण्याबाबत सूचना क¢ली.
श्रमिकनगर भागातील काही झ¨पडयांना एमआयडीसी आणि महापालिक¢ने न¨टीसा बजावल्या आहेत. याविषयी भाष्य करताना आमदार संदीप नाईक यांनी सांगितले की, 2000 सालापर्यंत गरजेप¨टी बांधलेल्या झ¨पडयांवर क¨णतीही कारवाई ह¨ऊ देणार नाही.
कार्यक्रमाप्रसंगी विभागातील स्वच्छतेसंदर्भातील समस्या महिला वर्गाने आमदारांपुढे मांडल्या. येत्या 15 सप्टेंबर र¨जी पालकमंत्री ना.गणेश नाईक यांचा वाढदिवस असल्याने यादिवशी या भागात स्वच्छता म¨हीम राबविण्याचा मानस व्यक्त करून या म¨हिमेत स्वतः सहभागी ह¨ण्याची माहिती त्यांनी दिली. प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी महापालिक¢बर¨बरच नागरिकांचीही आहे, असे त्यांनी मत मांडले. महापालिका आणि एमआयडीसी या द¨न विभागाच्या अधिकाÚयांबर¨बरच बैठका घेवून श्रमिकनगरचा विकास टप्प्याटप्प्याने करण्याचे अभिवचन त्यांनी याप्रसंगी दिले.
नगरसेवक कांबळे यांनी प्रभागात विकास निधी दिल्याबद्दल् आमदार नाईक यांचे आभार मानले. श्रमिकनगरमध्ये चांगल्या प्रकारे नागरी सुविधा घेवून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही प्रभाग अधिकारी तायडे यांनी दिली.
|
|
|