नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या एसएससी सराव परीक्षेचे उद्घाटन

औद्य¨गिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाÚया नवी मुंबई शहराची भविष्यात ‘ज्ञान नगरी’ म्हणूनही ओळख ह¨णार आहे. नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या माध्यमातून घेण्यात येणाÚया शालांत सराव परीक्षेतून विद्याथ्र्यांची अभ्यास क्षमता वाढविण्यास मदत ह¨ऊन यातून त्यांचे भवितव्यही घडणार आहे. शहराच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षण संकुलाच्या एसएससी सराव परीक्षेची महŸवाची भूमिका आहे, असे ग©रव¨द्गार नवी मुंबई शिक्षण संकुलाचे अध्यक्ष तथा ऐर¨लीचे आ. संदीप नाईक यांनी आज घणस¨ली येथे काढले.
सलग पाचव्या वर्षी अखंडपणे सुरू असणाÚया नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या एसएससी सराव परीक्षेचा उद्घाटन स¨हळा आज घणस¨ली येथील घर¨ंदा गृहसंकुल परिसरातील न्यू बाँबे सिटी स्कूल येथे संपन्न झाला. त्यावेळी विद्याथ्र्यांशी संवाद साधताना आ. नाईक ब¨लत ह¨ते.

या कार्यक्रमाला एसएससी सराव परीक्षेचे मुख्य समन्वयक अनंत सुतार, स्थानिक नगरसेवक संजय पाटील, नमुंमपा शिक्षण मंडळाच्या उपसभापती राजेश्री कातकरी, माजी आर¨ग्य समिती सभापती शिवराम पाटील, राªवादीच्या महिला जिल्हा अध्यक्षा कमलताई पाटील, न्यू बाँबे सिटी स्कूलचे संस्थापक तथा एपीएमसी भाजी मार्केटचे संचालक शंकर पिंगळे, शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील, प्रशांत पाटील, राªवादी युवकचे अध्यक्ष जयेश क¨ंडे, ई प्रभाग समिती सदस्य रामचंद्र पाटील, क-प्रभाग समिती सदस्य अश¨ेक सिंग, ई प्रभाग समिती सदस्या प्रमिला म्हात्रे, माजी नगरसेवक हरीष वाघमारे, माजी नगरसेवक वैजनाथ ग¨बारे, सराव परीक्षा यंत्रणा प्रमुख संजय म¨रे, तुकाराम नांदगुडे आदी मान्यवर उपस्थित ह¨ते.
विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना आ. नाईक म्हणाले की, 4 वर्षांपूर्वी शैक्षणिक विकासात नवी मुंबईचा सहभाग वाढावा, गुणवंत विद्यार्थी घडावेत यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी दहावीच्या विद्याथ्र्यांसाठी सराव परीक्षा सुरू क¢ल्या. शालांत परीक्षेला बसणाÚया विद्याथ्र्यांचा या सराव परीक्षेमुळे आत्मविश्वास अधिक दृढ ह¨ण्यास मदत ह¨णार असून निकालाची गुणवत्ता वाढण्यास मदत ह¨णार आहे.

नवी मुंबई शहरात नामांकित विद्यापीठे, शाळा आहेत. त्याचा येथील विद्याथ्र्यांना अधिक फायदा ह¨त आहे. चांगले गुण मिळवून विद्याथ्र्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्याचे आवाहन क¢ले. नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या माध्यमातून आगामी कालावधीत युवक-युवतींसाठी करिअर विषयक मार्गदर्शन उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आ. नाईक यांनी दिली. औद्य¨गिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाÚया नवी मुंबईत सुशिक्षित बेर¨जगार युवकांना र¨जगार मिळावा यासाठी स्वतंत्र मार्गदर्शन केंद्र लवकरच उभारणार असल्याचे आ. नाईक म्हणाले.

सराव परीक्षेच्या निय¨जनबद्ध आय¨जनाबद्दल आ. नाईक यांनी मुख्य प्रबंधक अनंत सुतार आणि शिक्षक सहकाÚयांचे क©तुक क¢ले. यानंतर प्रत्येक वर्गात जाऊन आमदारांनी प्रश्नपत्रिकांची आणि व्यवस्थेची पाहणी क¢ली.

सराव परीक्षेस बसणाÚया विद्याथ्र्यांमध्ये पहिल्या तीन क्रमांकावर येणाÚया विद्याथ्र्यांना र¨ख पारित¨षिक, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढावी व विद्याथ्र्यांना प्रेरणा मिळावी यासाठी संकुलाच्या माध्यमातून बक्षीस य¨जना सुरू करण्यात आल्याचे यावेळी आ. नाईक यांनी आवर्जून सांगितले.

नवी मुंबई शिक्षण संकुलाच्या माध्यमातून घेण्यात येणाÚया यंदाच्या सराव परीक्षेला सुमारे 13 हजार विद्यार्थी परीक्षेला बसले आहे. मराठी आणि इंग्रजी माध्यमातून ह¨णाÚया या परीक्षेत मराठी 48 आणि इंग्रजी 32 अशा 80 शाळांचा सहभाग तसेच 21 केंद्र, 500 शिक्षक आणि कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती मुख्य प्रबंधक अनंत सुतार यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. सराव परीक्षेला बसलेल्या विद्याथ्र्यांमधील अनेक विद्यार्थी गुणवŸाा यादीत झळकून नवी मुंबईचे नाव उज्ज्वल करतील आणि शिक्षण संकुलाने सुरू क¢लेला शिक्षणाचा ‘वटवृक्ष झाल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वास सुतार यांनी यावेळी व्यक्त क¢ला.