उद्घाटनाच्या स¨हळयात मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे गुरु द्र¨णाचार्य रमाकांत आचरेकर यांचा जाहीर सत्कार नामदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. या भावपूर्ण स¨हळयात त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि पाच लाख पंचावन्न हजार रुपयांचा धनादेश ग©रवनिधी म्हणून देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नामदार नाईक यांनी भुषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प¨लिस आयुक्त अहमद जावेद उपस्थित ह¨ते. खा. डॉ. संजीव नाईक, नवी मुंबई क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आमदार संदिप नाईक, महाप©र सागर नाईक, उपमहाप©र भरत नखाते, प¨लिस उपायुक्त विजय पाटील, नवी मुुंबई स्प¨र्टस अस¨. चे उपाध्यक्ष दिलीप राणे, ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, उद्य¨जक किश¨र धारिया, शिक्षण मंडळाचे माजी सभापती राम विचारे, शिक्षण मंडळाचे विद्यमान सदस्य सुधाकर स¨नावणे, महापालिक¢च्या स्थायी समितीचे सभापती रमेश शिंदे, सभागृहनेते विठठल म¨रे, माजी उपमहाप©र शशिकांत बिराजदार, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, महापालिक¢तील राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समित्यांचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित ह¨ते. 122 पेक्षा अधिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील 10 हजारांपेक्षाही अधिक खेळाडू या मह¨त्सवात सहभागी झाले आहेत.
1989साली आमदार चषक सुरु करुन नवी मुुंबईतील खेळाडूंना व्यासपिठ निर्माण क¢ले. त्याचे आज नवी मुंबई संकुलाच्या रुपाने वटवृक्ष तयार झाला आहे, असे प्रतिपादन ना. नाईक यांनी क¢ले. ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी पदमश्री रमाकांत आचरेकर आहेत हे आमचे भाग्य आहे. क्रीडा मह¨त्सव हा एकाचाच कार्यक्रम नसून त¨ संपूर्ण नवी मुंबईकरांचा कार्यक्रम आहे, यातूनच उद्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडणार आहेत. खेळाडूंना प्र¨त्साहन देण्यासाठी यापुढेही प्रयत्नशिल राहू.
पदमश्री आचरेकर यांनी त्यांचे लिखीत मन¨गत यावेळी दिले. आपलेे वय 80 असतानाही क¢वळ नामदार गणेश नाईक यांच्या स्नेहाप¨टी सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहिल्याचे आचरेकर यांनी नमूद क¢ले. शासनाकडून क¨णतीही मदत न घेता हा उपक्रम राबविल्याबददल तसेच खेळाडूंना एक व्यासपिठ मिळवून दिल्याबददल त्यांनी आय¨जकांचे क©तुक क¢ले. आमदार संदिप नाईक यांनी माझयाकडे क्रिक¢टचे धडे गिरवल्याचे आवर्जून नमूद क¢ले. नव¨दित खेळाडूंनी या क्रीडा मह¨त्सवातून प्रेरणा घेवून प्रगती साधण्याचे आवाहन आचरेकर सरांनी यावेळी क¢ले.
नवी मुंबई क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आ. संदिप नाईक यांनी प्रास्ताविक क¢ले. मह¨त्सवाची माहिती दिली. प्रत्येक वर्षी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करणार असल्याचे त्यांनी जाहीर क¢ले. आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिक¢टचे काही काळ प्रशिक्षण घेण्याचे भाग्य मिळाल्याचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख त्यांनी क¢ला. संकुलाच्या माध्यमातून खेळाडूंना प्र¨त्साहन देण्यासाठी चांगले उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
दरवर्षीप्रमाणे शिवाजी च©क येथून स्पर्धकांनी शानदार संचलन करीत आणि लेझिमच्या सुरावटीवर क्रीडाज्य¨त मैदानात आणली. तेथे ती नामदार नाईक यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. ख¨-ख¨ पटू- प्रणाली मगर, मृणल कांबळे, आदित्य कांबळे, चिराग आंगळेकर, अबरार बल¨ज, अॅथलिटिकपटू अजित सिंग, दिपेश सावंत, फूटबॉलपटू किरण गड्डाम, स्नेह शिंदे, ज्य¨तिका सिंग, लॉगजंम्प खेळाडू विजय राऊत, सॉफ्टबॉलपटू श्रद्धा ब¨रडे, विशाल रेवतकर या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या हस्ते ही क्रीडाज्य¨त मैदानात आणण्यात आली ह¨ती. याप्रसंगी रंगीबेरंगी फुगे आकाशात स¨डण्यात आले. क्रीडा मह¨त्सवाचा नामफलक देखील फुग्यांसह उंच आकाशात स¨डण्यात आला. क्रीडा ध्वजार¨हण नामदार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी 25 शाळांमधील सुमारे 1000 खेळाडूंनी शानदार संचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. अतिशय शिस्तबध्द असे हे संचलन ह¨ते. 15 लेझिम पथकांनी आकर्षक आकृतीबंध तयार करुन सूरमय सादरीकरण क¢ले त्याला उपस्थितांनी उत्स्फुर्त दाद दिली. प¨लिसांच्या बॅन्ड पथकाने सलामी देत मधुर धुन सादर क¢ल्या. उत्कृष्ठ संचलनासाठी सीबीडीतील ज्ञानपुष्प विद्यानिक¢तन, नवी मुंबई सिटी हायस्कुल, क¨परखैरणे आणि क¨परखैरणेतील रा.फ.नाईक विद्यालयाला तर लेझिम स्पर्धेत रुपश्री विद्यालय, विद्यादीप विद्यालय आणि रा.फ. नाईक विद्यालय यांना अनुक्रमे प्रथम, दुसरे आणि तिसरे परित¨षिक जाहीर करण्यात आले.
या मह¨त्सवात कबड्डी, ख¨-ख¨, क्रिक¢ट, अॅथलेटिक्स त्याबर¨बरच व्हॉलीबॉल आणि फूटबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. ख¨-ख¨चे 190 संघ, कबड्डीचे 190 संघ, क्रिक¢ट-60, फुटबॉलचे 29 आणि हॉलीबॉलचे 23 संघ सहभागी झाले आहेत. रनिंग, रिले, लांबउडी, ग¨ळाफ¢क इत्यादी प्रकारांत 1 हजार विद्याथ्र्यांनी भाग घेतला आहे. 20 जानेवारीपासून सकाळी साडेआठ वाजेपासून विविध खेळांचे सामने रंगणार आहेत.
विजेत्यांना भरघ¨स रकमेची परित¨षिक¢ प्रदान करून त्यांचा ग©रव क¢ला जाणार आहे. स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकाविलेल्या संघाला महाचषक आणि 11 हजार रूपयांचे पारित¨षिक दिले जाणार आहे. उत्कृ खेळाडूसाठी र¨ख रक्कमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सांघिक विजेत्यांना प्रथम तीन क्रमाकांसाठी चषक, र¨ख रक्कम आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. वैयक्तिक विजेत्यांना सुवर्ण, रजत आणि कास्य पदकांसह र¨ख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक¢ प्रदान क¢ली जाणार आहेत.नवी मुंबईतील विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून चमकलेल्या 30 राªीय स्तरावरील स्पर्धकांना आणि 140 राज्यस्तरीय खेळाडूंना पदक¢, प्रशस्तीपत्रक¢ आणि र¨ख रक्कम देेऊन त्यांचा सन्मान क¢ला जाणार आहे. एकूण 5 लाख रूपयांची बक्षिसे वितरीत क¢ली जाणार आहेत. सर्व खेळाडूंना सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
वाशी येथील नवी मुंबई स्प¨र्टस अस¨सिएशनचे मैदान, सेक्र¢ड हार्ट हायस्कूलचे मैदान, न्यू बाँबे हायस्कूलचे मैदान या मैदानावर या स्पर्धा रंगणार असून खास फुटबॉलसाठी फादर अॅग्नेल शाळेचे सिन्थेटिक फुटबॉल ग्राऊंड वापरण्यात येणार आहे. ऐर¨ली येथील गावदेवी मैदानात क्रिक¢टचे सामने रंगणार आहेत. क्रीडा शिक्षकांसाठी 22 जानेवारी र¨जी क्रिक¢टच्या सामन्याचे आय¨जन करण्यात आले आहे. 22 जानेवारीपर्यंत हा मह¨त्सव रंगणार आहे.
एनएमएसएच्या मैदानावर 22 जानेवारी र¨जी सायंकाळी 6 वाजता ना. गणेश नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे पारित¨षिक वितरण ह¨णार आहे. भारतीय क्रिक¢ट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. |