आय¨जित करण्यात आलेल्या नवी मुंबई क्रीडा मह¨त्साची आज जल्ल¨षात सांगता झाली. या मह¨त्सवाच्या पारित¨षिक वितरण स¨हळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते ब¨लत ह¨ते. या क्रीडा मह¨त्सवात ब¨नक¨डे येथील रा.फ.नाईक विद्यालयाला सांघिक विजेतेपदासाठी महाचषक पटकाविण्याचा मान मिळाला.
ज¨श, क©तुक, शाबासकी, ढ¨ल- ताशांचा गजर अशा भारलेल्या वातावरणात नवी मुंबई क्रीडा मह¨त्सवाची सुरेख सांगता वाशी येथील नवी मुंबई स्प¨र्टस अस¨सिएशनच्या भव्य मैदानावर आज झाली. गेली तीन दिवस या मह¨त्सवात विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या. उत्कंठावर्धक सामने पहावयास मिळाले. क्रीडापटूंची गुणवत्ता सम¨र आली.
पालकमंत्री ना. गणेश नाईक, नवी मुंबई क्रीडा संकुलाचे अध्यक्ष आ. संदीप नाईक, महाप©र सागर नाईक, माजी ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानेश्वर नाईक, सेलिंग प्रशिक्षक मानव श्रॉफ, नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समितीचे पदाधिकारी आणि सदस्य पालिक¢च्या स्थायी समितीचे सभापती रमेश शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक संपत शेवाळे, नगरसेवकमंडळी आदी मान्यवर तसेच क्रीडाप्रेमी कार्यक्रमास म¨ठ्याा संख्यनेे उपस्थित ह¨ते. क्रीडा मह¨त्सवात विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचा आणि संघांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचबर¨बर नवी मुंबई क्रीडा संकुलाच्या अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले.
क्रीडा मह¨त्सवाच्या आय¨जनाचे क©तुक करीत अजित वाडेकर यांनी मी आतापर्यंत इतर क¨णत्याही ठिकाणी इतक्या भव्य स्वरूपाचा क्रीडा मह¨त्सव मुंबईत नव्हे तर संपूर्ण महाराªात पाहिला नसल्याची प्रतिक्रिया यावेळी दिली. पालकमंत्री ना.गणेश नाईक यांच्या नेतृत्वामुळे नवी मुंबईतील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. भरपूर मेहनत करून त्यांनी या संधीचे स¨ने करावे आणि आंतरराªीय पातळीवरही आपल्या शहराचा तसेच देशाचा नावल©किक वाढवावा, असा सल्ला खेळाडूंना दिला. असे प्रत्यक्षात घडले तरच या क्रीडा मह¨त्सवाचा उद्देश साध्य ह¨ऊ शकत¨, असे मत मांडले. भारतीय क्रिक¢ट संघाच्या मागे लागलेल्या पराभवाच्या साडेसातीबद्दल ब¨लताना ते म्हणाले की, टीम इंडियाला भरपूर सराव करण्याची गरज आहे. सरावाशिवाय उत्तम क्रीडा प्रदर्शन करता येत नाही.आयपीएलच्या सामन्यांमधून मिळणाÚया पैशांचा चांगल्या ग¨ींसाठी वापर व्हावा, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत त्यांनी नवी मुंबईतील खेळाडूंना क्रिक¢ट या खेळाबद्दल क¨णत्याही प्रकारचे मार्गदर्शन अथवा मदत हवी असल्यास आपण सदैव तयार असल्याचे सांगितले.
विजेत्या खेळाडूंचे क©तुक करीत पालकमंत्री ना. गणेश नाईक यांनी खेळाडूंनी आपले उद्दि ड¨ळ्यासम¨र ठेवून त्या दिशेने वाटचाल करावी असा संदेश दिला. या मह¨त्सवात सेलिंग खेळाच्या समावेशासाठी प्रयत्न क¢ले जातील, असे नमूद क¢ले. जीवनधारा अंतर्गत नवी मुंबई वॉर्ड सल्लागार समित्यांच्या माध्यमातून शहरात 25 विषयांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे ना. नाईक यावेळी म्हणाले.
या वर्षीच्या क्रीडा मह¨त्सवात 122 हून अधिक शाळा आणि महाविद्यालयामधील जवळपास 10 हजार विद्यार्थी सहभागी झाले ह¨ते. महापालिका शाळांतील खेळाडूंचे उत्तम क्रीडा प्रदर्शन पाहायला मिळाले.
16 वर्षे वय¨गटातील मुलांचा कबड्डीचा सामना हा खुल्या गटात म्हणजे महापालिका आणि खाजगी शाळा यांचा एकत्रित घेण्यात आला ह¨ता. यामध्ये शिरवणे येथील महापालिक¢च्या शाळेने शिरवणे विद्यालय या खाजगी शाळेच्या संघाचा पराभव क¢ला आहे. यावरून महापालिका शाळांमधील खेळाडूंचा आत्मविश्वास वाढला असून त्यांचा खेळही सुधारला आहे. त्यामुळे ज्या हेतूने महापालिका गटांची स्पर्धा वेगळी घेण्यात येत ह¨ती त¨ हेतू साध्य झाला असून आता महापालिका शाळेच्या खेळाडूंसाठी वेगळ्या गटाची आवश्यकता भासणार नाही, असे मत आ. संदिप नाईक यांनी व्यक्त क¢ले. पुढील वर्षापासून खाजगी आणि महापालिका शाळांमधील खेळाडूंचे एकत्रित सामने घेण्याबद्दल क्रीडा मह¨त्सव आय¨जन कमिटी आणि सर्व शाळांशी चर्चा क¢ली जाईल, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले. 2011 मध्ये नवी मुंबईत 15 राªीय खेळाडू ह¨ते. यावर्षी ही संख्या 45 इतकी आहे. राज्य स्तरावरील खेळाडूंचा आकडाही 70 हून 206 वर प¨ह¨चला असल्याचा आनंद आ. नाईक यांनी व्यक्त क¢ला. पुढील वर्षी क्रीडा मह¨त्सवात खेळाडूंना प्र¨त्साहित करण्यासाठी आणखी नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश क¢ला जाईल तसेच जीवनधारा नवी मुंबई वॉर्ड सल्लागार क्रीडा समितीच्या माध्यमातून विभाग पातळीवरही स्पर्धांचे आय¨जन क¢ले करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. |