घणस¨लीतील विजेचा लपंडाव संपणार
नवीन उपकेंद्राचे आ. संदिप नाईक यांच्या हस्ते उद्घाटन

घणस¨लीकरांची वीजेची समस्या अखेरीस संपुात आली आहे. या विभागाला वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने साडेनऊ क¨टी रूपये खर्चून उपकेंद्र उभारले आहे. 22/11 क¢.बी. क्षमतेच्या या केंद्राच्या उद्घाटन स¨हळा मंगळवारी आ. संदिप नाईक यांच्या हस्ते झाला. सिडक¨कडून वीज वितरण कंपनीसाठी आवश्यक भूखंड मिळवण्यासाठी प्रयत्नाचे आश्वासनही आमदार नाईक यांनी कार्यक्रम प्रसंगी दिले.

घणस¨ली सेक्टर विभागात यापूर्वी क¨परखैरणेतील वीज वितरणच्या उपकेंद्रातून वीज पुरवठा क¢ला जायचा. त्यामुळे अनेकदा वीज ग्राहकांना कमी दाबाच्या वीजपुरवठा व्हायचा तर इतरही समस्येला साम¨रे जावे लागे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी घणस¨ली विभागातच वीज पुरवठा उपकेंद्र व्हावे अशी रहिवाशांची मागणी ह¨ती. त्यानुसार आ. संदिप नाईक यांनीही सातत्याने प्रयत्न चालवले ह¨ते. अखेरीस गेली द¨न वर्षे

प्रयत्नाने उभारलेले तेथील उपकेंद्र नागरिकांच्या सेवेत खुलले. आ. संदिप नाईक यांच्या शुभहस्ते या उपकेंद्राचे मंगळवारी उद्घाटन झाले. नगरसेवक संजय पाटील, राªवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्षा कमलताई पाटील, नगरसेविका म¨निका पाटील, एमएसईडी मुख्य अभियंता सतिश करपे, अधीक्षक अभियंता दिनेश साबू, रा.काँ. तालुका अध्यक्ष म¨हन म्हात्रे, शिक्षण मंडळ सदस्य प्रशांत पाटील आदी उपस्थित ह¨ते. 22/11 क¢.बी. क्षमतेच्या या उपकेंद्रासाठी वीज वितरण कंपनीने साडेनऊ क¨टी रूपये खर्च क¢ले आहेत. त्या ठिकाणी 10 मेगावॅटचे द¨न ट्रान्सफार्मर बसवण्यात आले आहेत.

या केंद्राच्या उद्घाटनाने नागरिकांची प्रतिक्षा संपुात आल्याची भावना आ. संदिप नाईक यांनी व्यक्त क¢ली. वीजेच्या लपंडावाने द¨न महिन्यापूर्वी आगीच्या घटनाही परिसरात घडल्या आहेत. यापुढील वीजेचा हा खेळ उपकेंद्राच्या माध्यमाने मार्गी लागणार असल्याचेही ते म्हणाले. वीज बील वसुलीच्या माध्यमातून वीज वितरण कंपनीचे नवी मुंबईतले उत्पन्न ए प्लस दर्जाचे आहे. त्यानुसार विभागात विकासही अधिक हवा असल्याचे मत त्यांनी व्यक्त क¢ले. सिडक¨कडून पालिक¢ला हस्तांतरीत ह¨णाÚया विभागापैकी घणस¨ली शेवटच्या टप्प्यातला विभाग असल्याचेही आमदार नाईक म्हणाले. वीज वितरण कंपनीला शहरात इतरही ठिकाणी अशी उपकेंद्र उभारायची आहेत.

मात्र सिडक¨कडून भूखंडाची पूर्तता अद्याप झालेली नाही. हे भूखंड मिळवून देण्यासाठी सिडक¨कडे पाठपुराव्याचे आश्वासनही त्यांनी दिले. नवी मुंबईत शून्य ल¨ड शेडींग आहे. अशा सुख सुविधेचा गैरवापर ह¨ऊ नये. नागरिकांनी वीजबचतीच्या दृीने दखल घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त क¢ली. साडेनऊ क¨टी रूपये खर्चून उभारलेल्या या उपकेंद्रामार्फत विभागातील 15 हजार नागरिकांना लाभ ह¨णार असल्याचे विद्युत मुख्य अभियंता सतिश करपे यांनी सांगितले. वाशी विभागाला मिळालेल्या 120 क¨टी निधीतून हे उपकेंद्र झाले आहे. त्याचप्रमाणे नेरूळ विभागासाठी 100 क¨टी रूपयांच्या निधी खर्च ह¨णार असल्याचे करपे यांनी सांगितले.