घणसोली नोड सर्व सुविधामुक्त बनेल आमदार संदीप नाईक यांचा विश्‍वास

घणसोली नोड भविष्मात सर्व नागरी सुविधामुक्त बनेल, असा विश्‍वास आमदार संदीप नाईक मांनी व्मक्त केला आहे. नगरसेवक घनश्माम मढवी मांच्मा प्रभागातील रस्ते पदपथ गटारे अंगणवाडी सुशोभीकरण आदी नागरी कामाचा शुभारंभ आमदार नाईक मांच्मा शुभ हस्ते झाला. त्माप्रसंगी ते बोलत होते. लोकनेते गणेश नाईक मांच्मा विकासाच्मा व्हिजनमुळे नवी मुंबईची सर्वांगीण प्रगती होत आहे. मागील काही काळात जो विकास कामाचा अनुशेष राहिला आहे. तो नजीकच्मा कालरावधीत भरून काढला जाईल. नगरसेवक मढवी मांनी मागणी केल्माप्रमाणे मा प्रभागात सांस्कृतिक भवन आगरी कोळी भवन रुग्णालमासाठी प्रशस्त जागा मासाठी निश्चित प्रमत्न करू, अशी ग्वाही आमदार नाईक मांनी दिली. मा प्रभागात अनेक नागरी सुविधांची गरज असून लोकनेते गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक मांनी लक्ष घातल्मानंतर अनेक सुविधांची कामे मंजूर झाल्माचे नगरसेवक मढवी मांनी सांगितले. माप्रसंगी उपस्थित स्थानिक नगरसेवक घनश्माम मढवी, स्थानिक नगरसेविका सीमा गामकवाड, नगरसेविका मोनिका पाटील, कोपरखैरणे तालुकाध्मक्ष केशव म्हात्रे, माजी परिवहन समिती सभापती मोहन म्हात्रे, माजी परिवहन समिती सभापती दिलीप म्हात्रे, माजी परिवहन समिती सभापती विश्‍नाथ पाटील, ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्थेचे अध्मक्ष मच्छिन्द्रनाथ म्हात्रे, माजी नगरसेवक उत्तम म्हात्रे, माजी प्रभाग समिती सदस्म केशव पाटील, प्रभाग समिती सदस्म प्रमोद कदम, सहमोगी पतपेढीचे अध्मक्ष तुकाराम पाटील, सावित्री प्रतिष्ठान सामाजिक संस्था, घणसोलीच्मा अध्मक्षा ललिता घनश्माम मढवी, समाजसेवक परशुराम ठाकूर, कोपरखैरणे तालुका उपाध्मक्ष अवतार बिंद्रा, स्थानिक नागरिक आदी मान्मवर उपस्थित होते..