घणसोली नोड सर्व सुविधामुक्त बनेल
आमदार संदीप नाईक यांचा विश्‍वास
घणसोली नोड भविष्मात सर्व नागरी सुविधामुक्त बनेल, असा विश्‍वास आमदार संदीप नाईक मांनी व्मक्त केला आहे. नगरसेवक घनश्माम मढवी मांच्मा प्रभागातील रस्ते पदपथ गटारे अंगणवाडी सुशोभीकरण आदी नागरी कामाचा शुभारंभ आमदार नाईक मांच्मा शुभ हस्ते झाला.

आणखी

ऐरोलीचे जैवविविधता केंद्र आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ बनाव

ऐरोली येथील जैवविविधता केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनावे, अशा शुभेच्छा आमदार संदीप नाईक यांनी दिल्या आहेत.जागतिक पानथळ दिनानिमित्त या केंद्रात कांदळवन विभागाच्या वतीने छायाचित्रण आणि इतर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यांचा बक्षिस वितरण कार्यक्रम शुक्रवारी पार पडला.

आणखी

नमुंमपाच्या आगामी बजेटमध्ये गाव आणि गावठाणाच्या विकासासाठी विशेष तरतूद
शहरी भागासोबतच गाव आणि गावठाण भागांचाही सुनियोजित आणि समतोल विकास व्हायला हवा, यासाठी लोकनेते गणेश नाईक यांच्या धोरणानुसार पालिकेच्या येत्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली असून त्यासंबंधी कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर जयवंत सुतार यांनी दिली आहे.

आणखी